कोरेगाव भीमा दंगली प्रकरणी आरोपी असलेले हिंदु एकता आंदोलनाचे प्रमुख व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मृती समिती प्रमुख व माजी नगरसेवक मिलींद एकबोटे आज (दि. २३) शिक्रापूर पोलीस स्थानकात हजर झाले. ...
पाच वर्षांपूर्वी विद्यार्थ्यांच्या हातात टॅबलेट देऊन वाबळेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेने शाळा-शिक्षण पद्धतीत क्रांती घडवून आणली होती. त्याच शाळेने आता देशातही नावलौकिक मिळविला आहे. ...
शिक्रापूर (ता. शिरूर) येथील पुणे-नगर रस्त्यावर असलेल्या कासारी फाटा येथे अपघातात आज सकाळी साडेनऊच्या सुमारास या रस्त्याने जाणाऱ्या सून व सासऱ्याचा जागीच मृत्यू झाला. ...
कोरेगाव भीमा, सणसवाडी येथील जाळपोळ आणि दगडफेक प्रकरणी पोलिसांनी बुधवारी ४० जणांना अटक केली. या प्रकरणी १९ गुन्ह्यातील ९० आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. ...
चाकण-शिक्रापूर राज्य महामार्गावरील शेलपिंपळगाव (ता. खेड) येथील भिमाभामा नदीलगतच्या धोकादायक वळणावर पेंटसदृश लिक्विड घेऊन जाणारा टँकर वाहतुकीदरम्यान पलटी झाला. ...