लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिखर धवन

शिखर धवन

Shikhar dhawan, Latest Marathi News

KXIP vs DC Latest News : शिखर धवनचे शतक व्यर्थ; विजयी हॅटट्रिकसह पंजाबची पाचव्या स्थानी झेप - Marathi News | KXIP vs DC Latest News: KXIP win by 5 wickets with one over to spare, fifth spot on IPL 2020 Point Table | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KXIP vs DC Latest News : शिखर धवनचे शतक व्यर्थ; विजयी हॅटट्रिकसह पंजाबची पाचव्या स्थानी झेप

KXIP vs DC Latest News : दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals) साठी आजचा दिवस निराशाजनक ठरला. शिखर धवनच्या ( Shikhar Dhawan) शतकी खेळीनंतरही किंग्स इलेव्हन पंजाबनं ( Kings XI Punjab) त्यांना मोठा पल्ला गाठू दिला नाही. ...

KXIP vs DC Latest News : शिखर धवनचं विक्रमी शतक; तरीही किंग्स इलेव्हन पंजाबनं लावली धावांवर लगाम - Marathi News | KXIP vs DC Latest News : Shikhar Dhawan score consecutive hundreds; KXIP would be happy to keep DC to 168/5 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KXIP vs DC Latest News : शिखर धवनचं विक्रमी शतक; तरीही किंग्स इलेव्हन पंजाबनं लावली धावांवर लगाम

शिखर धवनची ( Shikhar Dhawan) ची बॅट पुन्हा तळपली. दिल्ली कॅपिटल्सन नाणेफेक जिंकून किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध ( Kings XI Punjab) प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ...

KXIP vs DC Latest News : शिखर धवननं किंग्स इलेव्हन पंजाबला झोडपले; शतकासह IPL मध्ये मोठा पराक्रम केला - Marathi News | KXIP vs DC Latest News : Shikhar Dhawan becomes the first player in IPL history to score consecutive hundreds | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KXIP vs DC Latest News : शिखर धवननं किंग्स इलेव्हन पंजाबला झोडपले; शतकासह IPL मध्ये मोठा पराक्रम केला

शिखर धवनची ( Shikhar Dhawan) ची बॅट पुन्हा तळपली. दिल्ली कॅपिटल्सन नाणेफेक जिंकून किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध ( Kings XI Punjab) प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ...

KXIP vs DC Latest News : शिखर धवनने ओलांडला ५००० धावांचा पल्ला, मोडला सुरेश रैनाचा भारी विक्रम - Marathi News | KXIP vs DC Latest News : Shikhar Dhawan completed 5000 runs in IPL history, break Suresh Raina record  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KXIP vs DC Latest News : शिखर धवनने ओलांडला ५००० धावांचा पल्ला, मोडला सुरेश रैनाचा भारी विक्रम

किंग्स इलेव्हन पंजाबनं ( Kings XI Punjab) सलग दोन सामने जिंकून Indian Premier League ( IPL 2020) च्या १३व्या ... ...

KXIP vs DC Latest News : शिखर धवनचे IPLमधील ४०वे अर्धशतक; विराट कोहलीच्या 'त्या' विक्रमाशी बरोबरी - Marathi News | KXIP vs DC Latest News : Shikhar Dhawan's 4th consecutive 50+ score, equal with Virat Kohli record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KXIP vs DC Latest News : शिखर धवनचे IPLमधील ४०वे अर्धशतक; विराट कोहलीच्या 'त्या' विक्रमाशी बरोबरी

किंग्स इलेव्हन पंजाबनं ( Kings XI Punjab) सलग दोन सामने जिंकून Indian Premier League ( IPL 2020) च्या १३व्या पर्वातील प्ले ऑफच्या शर्यतीत स्वतःला कायम राखले आहे. ...

CSK vs DC Latest News : ड्वेन ब्राव्होला अखेरची ओव्हर का दिली नाही? MS Dhoniनं सांगितलं कारण - Marathi News | CSK vs DC Latest News : Dwayne Bravo was not fit, It was either Karn Sharma or Ravindra Jadeja for last over, Say MS Dhoni | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :CSK vs DC Latest News : ड्वेन ब्राव्होला अखेरची ओव्हर का दिली नाही? MS Dhoniनं सांगितलं कारण

CSK vs DC Latest News : 'गब्बर'नं लावली चेन्नई सुपर किंग्सची वाट; खडतर बनवला MS Dhoniच्या संघाचा पुढचा प्रवास - Marathi News | CSK vs DC Latest News : Delhi Capitals  win by 5 wickets against Chennai Super Kings, Shikhar Dhawan century | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSK vs DC Latest News : 'गब्बर'नं लावली चेन्नई सुपर किंग्सची वाट; खडतर बनवला MS Dhoniच्या संघाचा पुढचा प्रवास

Indian Premier League ( IPL 2020) च्या १३व्या पर्वातील चेन्नई सुपर किंग्सची ( Chennai Super Kings) पुढील वाटचाल आणखी खडतर झाली आहे. ...

CSK vs DC Latest News : शिखर धवनची 'गब्बर' खेळी; आयपीएलमध्ये झळकावलं पहिलं शतक  - Marathi News | CSK vs DC Latest News : Shikhar Dhawan scored his first Century in Indian Premier League   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSK vs DC Latest News : शिखर धवनची 'गब्बर' खेळी; आयपीएलमध्ये झळकावलं पहिलं शतक 

Indian Premier League ( IPL 2020) च्या १३व्या पर्वातील चेन्नई सुपर किंग्सची ( Chennai Super Kings) पुढील वाटचाल आणखी खडतर होताना दिसत आहे. ...