लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिखर धवन

शिखर धवन

Shikhar dhawan, Latest Marathi News

IND vs WI 3rd ODI Live Updates : पावसाने वाट अडवली, षटकांची संख्या घटली; सामना पुन्हा सुरू होण्याची वेळ ठरली - Marathi News | IND vs WI 3rd ODI Live Updates : India Vs West Indies 3rd ODI to resume from 11.15pm with 40 overs each per side. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पावसाने वाट अडवली, षटकांची संख्या घटली; सामना पुन्हा सुरू होण्याची वेळ ठरली

India vs West Indies 3rd ODI Live Updates : शिखर धवन व शुबमन गिल या जोडीने भारतीय संघाला पुन्हा एकदा दमदार सुरूवात करून दिले ...

Shikhar Dhawan, IND vs WI 3rd ODI Live Updates : शिखर धवन - शुबमन गिल यांची तेंडुलकर- गांगुली यांच्या विक्रमाच्या पंक्तित स्थान, गब्बरची MS Dhoniसोबत बरोबरी - Marathi News | IND vs WI 3rd ODI Live Updates : Shikhar Dhawan and Shubman Gill became a third Indian opening pairs with two century partnerships in an away bilateral series, equal with MS Dhoni record | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :शिखर धवन - शुबमन गिल यांची शतकी भागीदारी; तेंडुलकर- गांगुली यांच्या विक्रमाच्या पंक्तित स्थान

India vs West Indies 3rd ODI Live Updates : शिखर धवन व शुबमन गिल या जोडीने भारतीय संघाला पुन्हा एकदा दमदार सुरूवात करून दिले. कर्णधार धवनने या मालिकेतील दुसरे अर्धशतक झळकावले, तर गिलनेही अर्धशतकी खेळी करून वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. ...

Ravindra Jadeja, IND vs WI 3rd ODI Live Updates : टीम इंडियाने एक बदल केला, परंतु रवींद्र जडेजाला नाही खेळवलं; अष्टपैलू खेळाडूच्या दुखापतीबाबत महत्त्वाचे अपडेट्स  - Marathi News | IND vs WI 3rd ODI Live Updates : Ravindra Jadeja was not available for selection for the 3rd ODI since he is still not 100 percent fit, Prasidh Krishna back in the playing XI, replaces Avesh Khan   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाने एक बदल केला, परंतु रवींद्र जडेजाला नाही खेळवलं; अष्टपैलू खेळाडूच्या दुखापतीबाबत अपडेट्स

India vs West Indies 3rd ODI Live Updates : भारत-वेस्ट इंडिज यांच्यातला तिसरा वन डे सामना आज खेळवला जात आहे. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

IND vs WI:भारत आज वेस्टइंडिजला देणार क्लिन स्वीप?, शिखर धवनला इतिहास रचण्याची संधी  - Marathi News | Indian team has a chance to create history by winning the third ODI against West Indies today | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत आज वेस्टइंडिजला देणार क्लिन स्वीप?, शिखर धवनला इतिहास रचण्याची संधी 

भारत आणि वेस्टइंडिज यांच्यामधील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील आज तिसरा आणि शेवटचा सामना होणार आहे. ...

IND vs WI, 2nd ODI : चल बेटा Selfie ले ले रे! अक्षर पटेलची मॅच विनिंग खेळी अन् टीम इंडियाचं ड्रेसिंग रुममध्ये 'सैराट' सेलिब्रेशन, Video  - Marathi News | IND vs WI, 2nd ODI : Match-winning knock from Axar Patel, Team India CRAZY CELEBRATIONS Inside the DRESSING ROOM, Watch both Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अक्षर पटेलची मॅच विनिंग खेळी अन् टीम इंडियाचं ड्रेसिंग रुममध्ये 'सैराट' सेलिब्रेशन, Video 

India vs West Indies 2nd ODI : भारतीय संघाने तीन सामन्यांच्या वन डे मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. विंडीजविरुद्ध भारताचा हा सलग १२ वा मालिका विजय ठरला. ...

Ind vs WI:धोनीचा तब्बल १७ वर्षांचा विक्रम मोडीत; अक्षर पटेलने आक्रमक खेळी करून रचला इतिहास - Marathi News | Axar Patel has broken MS Dhoni's 17-year-old record by hitting 5 sixes against West Indies | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनीचा तब्बल १७ वर्षांचा विक्रम मोडीत; अक्षर पटेलने आक्रमक खेळी करून रचला इतिहास

सध्या भारत आणि वेस्टइंडिज यांच्यामध्ये ३ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेचा थरार रंगला आहे. ...

Shikhar Dhawan, IND vs WI, 2nd ODI Live Updates : Ohh No! शिखर धवनला जखमी करण्याचा प्रयत्न अन् नंतर अफलातून कॅच घेत मिळवली विकेट, Video  - Marathi News | IND vs WI, 2nd ODI Live Updates : Shikhar Dhawan, rattled by the short ball the previous delivery, looks to upper-cut Romario Shepherd, and is out to a brilliant diving catch from Kyle Mayers  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ohh No! शिखर धवनला जखमी करण्याचा प्रयत्न अन् नंतर अफलातून कॅच घेत मिळवली विकेट, Video

India vs West Indies, 2nd ODI Live Updates : वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी त्यांची जबाबदारी चोख पार पाडल्यानंतर गोलंदाजांची वेळ होती. ...

IND vs WI, 2nd ODI  Live Updates : अक्षर पटेल, युजवेंद्र चहलची जादू, ३ धावांच्या अंतराने विंडीजला दोन धक्के; शिखर धवनने घेतले अफलातून झेल, Video  - Marathi News | IND vs WI, 2nd ODI  Live Updates : Axar Patel and Yuzvendra chahal get Shamarh Brooks and Brandon King in quick succession, Shikhar Dhawan take brillient catch, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अक्षर पटेल, युजवेंद्र चहलची जादू, ३ धावांच्या अंतराने विंडीजला दोन धक्के; शिखर धवनचे अफलातून झेल

India vs West Indies, 2nd ODI  Live Updates : १००वा वन डे सामना खेळणाऱ्या शे होपने ( Shai Hope ) आणि कायले मेयर्स यांनी दुसऱ्या सामन्यात दमदार सुरुवात केली. ...