टीम इंडिया ९१ विजयांसह दुसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलिया ६१ विजयांसह फारच मागे आहे. भारत- लंकेदरम्यान वन डे सामने १३, १६ आणि १८ जुलै रोजी खेळले जातील. यानंतर २१,२३ आणि २५ जुलै रोजी उभय संघ तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळतील. सर्व सामने कोलंबोतील प्रे ...
India Tour of Sri Lanka : एकाच वेळी दोन भारतीय संघ दोन वेगवेगळ्या दौऱ्यावर आहेत. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे, तर शिखर धवनच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाची दुसरी फळी श्रीलंकेत दाखल झाली आहे. ...
India tour of Sri Lanka भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( BCCI) रविवारी आगामी श्रीलंका दौऱ्यावर जाणाऱ्या टीम इंडियाचा कर्णधार व मुख्य प्रशिक्षक यांचा फोटो पोस्ट केला. ...
नियमित कर्णधार विराट कोहली व मुख्य संघ इंग्लंड दौऱ्यावर असल्यामुळे धवन श्रीलंकेविरुद्ध पुढील महिन्यात भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. भुवनेश्वर कुमार संघाचा उपकर्णधार राहील ...