लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिबानी दांडेकर

शिबानी दांडेकर, फोटो

Shibani dandekar, Latest Marathi News

शिबानी दांडेकर हे मॉडलिंग क्षेत्रातील मोठे नाव आहे. ‘टाइमपास’ या मराठी चित्रपटात ‘साजूक तुपातली पोळी’ या गाण्यात दिसलेली शिबानी दांडेकर अभिनेत्री असण्यासोबतच गायिका आणि मॉडेल आहे. तिने तिच्या करिअरची सुरुवात अमेरिकन टेलिव्हीजनमध्ये टीव्ही अ‍ॅँकरच्या रुपात केली होती. ती नेहमीच विविध फोटोशूटमुळे चर्चेत असते. तिने आयपीएलचे अनेक सिझन होस्ट केले आहेत. तसेच ती शाहरुख सोबत एका जाहिरातमध्येही झळकली आहे.
Read More
समुद्र किनारी फरहान अख्तर व शिबानी दांडेकरचा खुल्लम खुल्ला रोमांस, फोटोंवर होतेय गरमागरम चर्चा - Marathi News | Farah Akhtar and Shibani Dandekar open ocean romance | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :समुद्र किनारी फरहान अख्तर व शिबानी दांडेकरचा खुल्लम खुल्ला रोमांस, फोटोंवर होतेय गरमागरम चर्चा

फरहान अख्तर व शिबानी दांडेकरच्या लग्नाची होतेय चर्चा, पाहा त्यांचे Photos - Marathi News | Discussion of Farhan Akhtar and Shibani Dandekar's wedding, see their photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :फरहान अख्तर व शिबानी दांडेकरच्या लग्नाची होतेय चर्चा, पाहा त्यांचे Photos

फरहान अख्तरची ‘लव्ह लेडी’ शिबानी दांडेकरच्या बोल्ड फोटोंनी लावली इंटरनेटवर आग!! - Marathi News | hot, sexy and most beautiful photos of Shibani Dandekar | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :फरहान अख्तरची ‘लव्ह लेडी’ शिबानी दांडेकरच्या बोल्ड फोटोंनी लावली इंटरनेटवर आग!!