शिबानी दांडेकर हे मॉडलिंग क्षेत्रातील मोठे नाव आहे. ‘टाइमपास’ या मराठी चित्रपटात ‘साजूक तुपातली पोळी’ या गाण्यात दिसलेली शिबानी दांडेकर अभिनेत्री असण्यासोबतच गायिका आणि मॉडेल आहे. तिने तिच्या करिअरची सुरुवात अमेरिकन टेलिव्हीजनमध्ये टीव्ही अॅँकरच्या रुपात केली होती. ती नेहमीच विविध फोटोशूटमुळे चर्चेत असते. तिने आयपीएलचे अनेक सिझन होस्ट केले आहेत. तसेच ती शाहरुख सोबत एका जाहिरातमध्येही झळकली आहे. Read More
Farhan Akhtar - Adhuna Bhabani : फरहान दिल चाहता है सिनेमाचा दिग्दर्शक होता. तर अधुना हेअरस्टायलिश होती. दोघांनी तीन वर्ष एकमेकांना डेट केलं आणि २००० साली त्यांनी लग्न केलं. ...
Shibani Dandekar Farhan Akhtar Marriage : बॉलिवूडमध्ये अनेक अशी जोडपी आहेत ज्यांच्या विवाहाची खूप चर्चा झाली. आता बऱ्याच काळापासून एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर हे आता विवाह बंधनात अडकणार आहेत. ...
Farhan Akhtar: शिबानीला डेट करण्यापूर्वी फरहानने अधुना भबानीसोबत (Adhuna Bhabani) संसार थाटला होता. मात्र, २०१७ मध्ये या दोघांनी १९ वर्षांचा संसार मोडला आणि ते विभक्त झाले. ...
फरहान अख्तर गेल्या अनेक वर्षांपासून शिबानी दांडेकरसह असलेल्या अफेअरमुळे चर्चेत असतो. दोघांचेही नाते आता जगासमोर आले आहे. त्यामुळे गर्लफ्रेंड शिबानी दांडेकरदेखील बर्याचदा फरहानसह रोमँटीक अंदाजातील फोटो शेअर करताना दिसते. ...