लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिबानी दांडेकर

शिबानी दांडेकर

Shibani dandekar, Latest Marathi News

शिबानी दांडेकर हे मॉडलिंग क्षेत्रातील मोठे नाव आहे. ‘टाइमपास’ या मराठी चित्रपटात ‘साजूक तुपातली पोळी’ या गाण्यात दिसलेली शिबानी दांडेकर अभिनेत्री असण्यासोबतच गायिका आणि मॉडेल आहे. तिने तिच्या करिअरची सुरुवात अमेरिकन टेलिव्हीजनमध्ये टीव्ही अ‍ॅँकरच्या रुपात केली होती. ती नेहमीच विविध फोटोशूटमुळे चर्चेत असते. तिने आयपीएलचे अनेक सिझन होस्ट केले आहेत. तसेच ती शाहरुख सोबत एका जाहिरातमध्येही झळकली आहे.
Read More
मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतायेत फराहन अख्तर आणि शिबानी दांडेकर, फोटो व्हायरल - Marathi News | Farahan akhtar and shibani dandekar enjoying vacation in maldives | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतायेत फराहन अख्तर आणि शिबानी दांडेकर, फोटो व्हायरल

फरहान अख्तर आणि त्याची गर्लफ्रेंड शिबानी दांडेकर सध्या मालदीवमध्ये आहेत. ...

अंकिता लोखंडेला बरं-वाईट बोलली; हेटर्सनी शिबानी दांडेकरची 'ओळखच बदलली'! - Marathi News | shibani dandekars wikipedia page edited to gold digger and flop singer after slamming ankita lokhande | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अंकिता लोखंडेला बरं-वाईट बोलली; हेटर्सनी शिबानी दांडेकरची 'ओळखच बदलली'!

अंकिता लोखंडे हिच्यावर टीका करणे, तिच्यावर नको ते आरोप लावणे फरहान अख्तरची गर्लफ्रेन्ड शिबानी दांडेकरला भलतेच महागात पडले... ...

शिबानी दांडेकरच्या आरोपानंतर सुशांतचा भावोजी अंकिताच्या मदतीला, म्हणाला - तुझ्या हिंमतीला सलाम! - Marathi News | Sushant Singh Rajput brother in law Vishal Kirti supports Ankita Lokhande | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिबानी दांडेकरच्या आरोपानंतर सुशांतचा भावोजी अंकिताच्या मदतीला, म्हणाला - तुझ्या हिंमतीला सलाम!

नुकताच शिबानी दांडेकरने अंकितावर आरोप केला होता की, अंकिता प्रसिद्धीसाठी हे सगळं करत आहे. मात्र, आता सुशांतचा भावोजी विशाल सिंह किर्तिने एक ट्विट केलंय. ज्यात त्याने अंकिताला या सगळ्या गोष्टींवर लक्ष न देण्याचा सल्ला दिलाय. ...

'टीव्हीवर काम करणाऱ्यांना कमी समजू नको', रियाची मैत्रीण शिबानीला अंकिताचं सडेतोड उत्तर - Marathi News | Ankita Lokhande slams Shibani Dandekar in open letter says stop looking down tv actors | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'टीव्हीवर काम करणाऱ्यांना कमी समजू नको', रियाची मैत्रीण शिबानीला अंकिताचं सडेतोड उत्तर

सुशांतच्या आठवणीत अंकिताने आतापर्यंत वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मात्र, काहीजणांनी अंकिता हे प्रसिद्धीसाठी करत असल्याचा आरोप केलाय. ...

हे सारं पब्लिसिटीसाठी...! शिबानी दांडेकर बोलली, अंकिता लोखंडेच्या फॅन्सची सटकली - Marathi News | sushant singh rajput case shibani dandekar slams ankita lokhande, fans gets angry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हे सारं पब्लिसिटीसाठी...! शिबानी दांडेकर बोलली, अंकिता लोखंडेच्या फॅन्सची सटकली

ती तुझ्यापेक्षा जास्त फेमस, तुझी काय ओळख? अंकिताच्या चाहत्यांनी शिबानीला सुनावले ...

 अंकिता लोखंडेवर बरसली रियाची मैत्रिण शिबानी दांडेकर, नाव न घेता असे केले लक्ष्य - Marathi News | rhea chakraborty friend shibani dandekar takes a dig at ankita lokhande | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : अंकिता लोखंडेवर बरसली रियाची मैत्रिण शिबानी दांडेकर, नाव न घेता असे केले लक्ष्य

शिबानीची एक पोस्ट सध्या व्हायरल होतेय.  ...

रिया चक्रवर्तीला सपोर्ट करून ट्रोल झाली शिबानी दांडेकर, यूजर म्हणाला - लाज वाटायला पाहिजे! - Marathi News | Shibani Dandekar getting trolled for her social post to support Rhea Chakraborty | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिया चक्रवर्तीला सपोर्ट करून ट्रोल झाली शिबानी दांडेकर, यूजर म्हणाला - लाज वाटायला पाहिजे!

शिबानी दांडेकरच्या पोस्टवर कमेंट करून लोक संपात व्यक्त करत आहेत. तिला ट्रोल करत आहेत. एकाने लिहिले की, 'तुला लाज वाटायला पाहिजे शिबानी दांडेकर. ...

'सुशांतला ठिक करणं बनलं होतं रियाचं मिशन, तिने प्रेमात सगळं केलं' - शिबानी दांडेकर - Marathi News | Shibani Dandekar talks about Rhea Chakraborty affair with Sushant his mental illeness and depression | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'सुशांतला ठिक करणं बनलं होतं रियाचं मिशन, तिने प्रेमात सगळं केलं' - शिबानी दांडेकर

शिबानीला विचारण्यात आलं की, रियाने तिला सुशांतला डेट करत असल्याबाबत कधी सांगितलं. यावर शिबानी सांगितले की, काही महिन्यांपूर्वीच सांगितले. तारीख आठवत नाही. पण ते दोघे काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. ...