लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिबानी दांडेकर

शिबानी दांडेकर, मराठी बातम्या

Shibani dandekar, Latest Marathi News

शिबानी दांडेकर हे मॉडलिंग क्षेत्रातील मोठे नाव आहे. ‘टाइमपास’ या मराठी चित्रपटात ‘साजूक तुपातली पोळी’ या गाण्यात दिसलेली शिबानी दांडेकर अभिनेत्री असण्यासोबतच गायिका आणि मॉडेल आहे. तिने तिच्या करिअरची सुरुवात अमेरिकन टेलिव्हीजनमध्ये टीव्ही अ‍ॅँकरच्या रुपात केली होती. ती नेहमीच विविध फोटोशूटमुळे चर्चेत असते. तिने आयपीएलचे अनेक सिझन होस्ट केले आहेत. तसेच ती शाहरुख सोबत एका जाहिरातमध्येही झळकली आहे.
Read More
‘मिस्ट्री गर्ल’? आता मात्र अती झाले... !  फरहान अख्तरची गर्लफ्रेन्ड शिबानी भडकली  - Marathi News | sushant singh rajput death case shibani dandekar reveals who is that mystery girl | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘मिस्ट्री गर्ल’? आता मात्र अती झाले... !  फरहान अख्तरची गर्लफ्रेन्ड शिबानी भडकली 

शिबानी का भडकली तर सुशांत सिंग राजपूत प्रकरणाशी नाव जोडले गेल्याने... ...

फरहान अख्तर आणि शिबानीचा तो फोटो पाहून लोक म्हणाले- “दूर रहो कोरोना है…” - Marathi News | Shibani dandekar and farhan akhtar get trolled gda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फरहान अख्तर आणि शिबानीचा तो फोटो पाहून लोक म्हणाले- “दूर रहो कोरोना है…”

काही लोकांनी तर त्यांना मास्क लावण्याचा सल्ला दिला आहे. ...

फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांच्या लग्नाबाबत आली ही धक्कादायक बातमी - Marathi News | ​Farhan Akhtar and Shibani Dandekar not in mood to marry soon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांच्या लग्नाबाबत आली ही धक्कादायक बातमी

फरहान आणि शिबानीच्या लग्नाबाबत एक वेगळीच बातमी आता समोर आली आहे. ...

मुलाच्या दुसऱ्या लग्नाबाबत वडील जावेद अख्तर यांनी दिली पहिली प्रतिक्रिया - Marathi News | Javed akhtar reaction on son farhan khan marriage rumours with shibani dandekar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुलाच्या दुसऱ्या लग्नाबाबत वडील जावेद अख्तर यांनी दिली पहिली प्रतिक्रिया

शॉकिंग प्रतिक्रिया जावेद अख्तर यांनी दिली आहे. ...

ही मराठमोळी अभिनेत्री करणार बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्याबरोबर लग्न, कोण आहे ती ? - Marathi News | Shibani Dandekar Will Marry A Famous Bollywood Actor, Who She Is ? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ही मराठमोळी अभिनेत्री करणार बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्याबरोबर लग्न, कोण आहे ती ?

दोघांच्या घरी लग्नाच्या तयारीला सुरूवातही झाली आहे. मात्र अद्याप लग्नाची तारिख समोर आलेली नाही. फरहानचे हे दुसरे लग्न असणार आहे. ...

Birthday Special : १५ वर्षांचा संसार मोडल्यानंतर फरहान पडला या मॉडेलच्या प्रेमात - Marathi News | Birthday Special: Farhan fell in love with this model after breaking the world of 3 years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Birthday Special : १५ वर्षांचा संसार मोडल्यानंतर फरहान पडला या मॉडेलच्या प्रेमात

काही दिवसांपूर्वी फरहान अख्तर रिलेशनशीपमुळे चर्चेत होता. ...

फरहान अख्तरच्या गर्लफ्रेन्डसोबत भरदिवसा घडले असे काही; म्हणे, इतकी भीती... - Marathi News | farhan akhtar girlfriend shibani dandekar scared for her safety and share a incident | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फरहान अख्तरच्या गर्लफ्रेन्डसोबत भरदिवसा घडले असे काही; म्हणे, इतकी भीती...

मुंबईच्या रस्त्यावर दिवसाढवळ्या शिबानीसोबत असे काही घडले की, त्यानंतर  तिला प्रचंड असुरक्षित वाटू लागले... ...

बॉलिवूडचा हॉट अभिनेता दुसऱ्यांदा अडकतोय लग्न बंधनात, गेल्या वर्षभरापासून आहे रिलेशनशीपमध्ये - Marathi News | Farhan akhtar shibani dandekar planning wedding in february march 2020 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडचा हॉट अभिनेता दुसऱ्यांदा अडकतोय लग्न बंधनात, गेल्या वर्षभरापासून आहे रिलेशनशीपमध्ये

२०१७ साली त्याने पत्नीशी घटस्फोट घेतला. या जोडप्याला दोन मुले आहेत. ...