शेवगाव तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळेतील गुरुजींनी सोशल मिडियाच्या माध्यमातून कोरोनाविषयक जनजागृतीचे धडे देण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. या माध्यमातून ३० हजार विद्यार्थी जोडले गेले आहेत. ...
राज्य मंडळाच्या आदेशान्वये, पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी रामनाथ कराड यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील दहावीच्या परीक्षा केंद्रावर येणाºया प्रत्येक दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात दाखल होण्यापूर्वी हँड वॉश उपलब्ध दिले आहे. विद् ...
ताजनापूर उपसा सिंचन टप्पा दोनसाठी यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये ७० कोटी रूपयांची मागणी केली होती. त्या अनुषंगाने शासनाने ४० कोटी ४७ लाख रूपयांची तरतूद केल्याची माहिती आमदार मोनिका राजळे यांनी दिली. ...
भानुदास... एकनाथ महाराजांच्या नावाचा जयघोष करीत दिंड्या हळूहळू पैठण नगरीकडे प्रस्थान करु लागल्या आहेत. एकनाथ षष्ठीनिमित्त दूरवरुन भविक दिंड्याच्या माध्यमातून पैठणला येत असतात. दरवर्षीपेक्षा यावर्षी भाविकांची उपस्थिती कमी दिसून येत आहे. ...
शेवगाव शहरातील श्रीराम देवस्थान ट्रस्टच्या जागेवरील अतिक्रमणे हटविण्याचे आदेश प्रांताधिकारी देवदत्त केकाण यांनी मुख्याधिकारी व तहसीलदार यांना दिले आहेत. संबंधित जागेच्या भाडेपट्टा फेरफार, इतर हक्कात घेण्यात आलेल्या फेरफार नोंदी रद्द करण्यात आल्या आह ...
माझ्या आजोबांच्या बक्षिस पत्रावर कोणी हरकत घेतली हे दाखव.. असे म्हणत बीड जिल्ह्यातील घोगस गावच्या एका इसमाने बालमटाकळी (ता.शेवगाव) येथील तलाठ्याला शिवीगाळ करीत मारहाण केल्याची घटना मंगळवारी (दि.२५) घडली. ...
जर्मनी येथील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्लास्टिक सर्जरी तज्ज्ञ डॉ. आंद्रे बोस्से त्यांच्या सात सहका-यांसह शेवगावच्या नित्यसेवा हॉस्पिटलमध्ये गरजू रुग्णांवर मोफत प्लास्टिक सर्जरी करीत आहेत. या कामासाठी त्यांनी गेल्या तेरा दिवसांपासून मुक्काम ठोकला आहे. ...