शेवगाव येथील बहुचर्चित हरभरा प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने याचिकाकर्त्याला १२ लाख रुपयांची बँक गॅरंटी दुय्यम निबंधकांकडे जमा करुन, ‘त्या’ हरभ-याने भरलेल्या दोन ट्रक सोडण्याचा आदेश दिला आहे. ...
शेवगाव शहरातील गेवराई रस्त्यावरील आनंद निवास व मुलींच्या वसतिगृहाच्या संरक्षण भिंतीलगत शेवगाव नगरपरिषदेकडून गावातील कचरा टाकला जात आहे. परिणामी, वसतिगृहातील निराधार, अनाथ मुलींच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ...
बोधेगाव (ता. शेवगाव) येथील रिक्षाचालकाच्या मुलाने बारावीच्या परीक्षेत विज्ञान शाखेत ९३.३८ टक्के गुण मिळवून यशाची उत्तुंग भरारी घेतली. घरच्या हालाखीच्या परिस्थितीवर मात करून त्याने मिळवलेले हे यश आई-वडिलांच्या कष्टाला हुरूप देणारे ठरले आहे. ...
शेवगाव शहरात आढळून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील ७ जणांचा, तर तालुक्यातील मुंगी येथील रुग्णाच्या संपर्कातील ५ जणांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या पार्श्वभूमीवर शेवगाव शहर २७ जुलैपर्यंत दहा दिवसासाठी लॉकडाऊन केले असल्याची माहिती तह ...
शेवगावचे तहसीलदार रानेगावमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण नसल्याचे सांगत आहेत तर जिल्हा प्रशासनाने हा रुग्ण रानेगावचाच असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे तालुका व जिल्हा प्रशासनाच्या माहितीत विसंगती निर्माण झाली आहे. ...
तहसीलदार अर्चना पागिरे यांनी मंगळवारी सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास रस्त्यावर उतरत विना मास्क फिरणा-या, दुचाकीवर डबलशीट फिरणाº-यांवर कारवाई केली. तब्बल ३० जणांना दंड ठोठावला. तर उशिरापर्यंत दोन दुकाने उघडी ठेवल्याने संबंधित दुकानदारांकडून प्रत्येक ...
शेवगाव तालुक्यातील आधोडी व शेकटे बुद्रुक येथील जावई असलेल्या ४५ वर्षीय व्यक्तीचा अहवाल शनिवारी (दि. ६ जून) कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्या संपर्कातील १० वर्षीय चिमुरड्यासह ३ जणांना तपासणीसाठी पाठविले होते. सोमवारी (दि. ८) त्या ४ जणांचे अहवाल निग ...
शेवगाव तालुक्यातील राणेगाव येथे कल्याणहून एका रात्रीसाठी आलेल्या कोरोना बाधिताच्या संपर्कातील ५ जणांना तपासणीसाठी गुरूवारी (दि.४ जून) जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले होते. तसेच बोधेगाव येथील एक ७ वर्षीय चिमुरडीलाही तपासणीसाठी पाठविले होते. शुक्रवारी ...