शेवगाव, पाथर्डी तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तालुकाध्यक्ष तसेच शहराध्यक्ष पदाच्या नियुक्त्या पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार नसल्याने पक्षाचे सरचिटणीस तथा नगर जिल्हा पक्ष निरीक्षक राजा चौगुले यांनी त्या अवैध ठरविल्या आहेत. ...
शेवगाव शहरातील प्रभाग अकरामधील रेणुकानगर, चंदननगर, गणेशनगर परिसरातील महिलांनी पिण्याचे पाणी, घाणीचा प्रार्दुभाव, घंटागाडीचा अनियमितपणा, दूषित पाणी या प्रमुख मागण्यांसाठी नगर परिषद कार्यालयावर मोर्चा नेऊन ठिय्या आंदोलन केले. ...
शेवगाव तालुक्यातील खानापूर येथे शेतकरी आंदोलनादरम्यान झालेल्या गोळीबारप्रकरणाची उपविभागीय दंडाधिका-यांमार्फत चौकशी सुरू असून, त्यांचा अहवाल आल्यानंतर कारवाईबात निर्णय घेण्यात येईल, असे पालकमंत्री राम शिंदे यांनी सांगितले. ...
शेवगाव येथील ऊस दरासाठी आंदोलन करणा-या शेतक-यांवर गोळीबार योग्य नाही़ गोळीबाराची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शुक्रवारी येथे दिले. ...
गुरुवारी सकाळीच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी या जखमी शेतक-यांची भेट घेट घेतली. तसेच शेवगाव तालुक्यातील घोटण, खानापूर गावातील शेतक-यांशी संवाद साधला. ...