शेवगाव तालुक्यातील हातगाव परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घालून शेतात वस्ती करून राहणा-या दोघांच्या घरातून सोन्या चांदीचे दागिने, मोबाईल व रोख रक्कम असा सुमारे ८२ हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेला. ...
शेवगाव नगर परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांनी सेवा खंडित देलेल्या ९६ कर्मचा-यांनी अन्यायकारक निर्णयाच्या विरोधात बुधवारपासून नगरपरिषद कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले आहे. न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याचा निर्धार या कर्मचा-यांनी ज ...
२७ व्या अखिल भारतीय बालकुमार साहित्य संमेलनात सारेगमप लिटिल चॅम्प विजेत्या अंजली व नंदिनी गायकवाड या गायिका भगिनींनी सादर केलेल्या बहारदार गायन मैफलीत श्रोते मंत्रमुग्ध झाले. ...
पाठ्य पुस्तकातील सर्व लेखक, कवींनी सोमवारी विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधत आपल्या कविताही सादर केल्या. या कवितांनी विद्यार्थ्यांसह रसिकही मंत्रमुग्ध झाले होते. ...
शेवगाव येथील भारदे साक्षरता प्रसारक मंडळाच्या वतीने बाळासाहेब भारदे हायस्कूलच्या आनंदवनात २७ ते २९ जानेवारी या काळात २७ वे मराठी बालकुमार साहित्य संमेलनात बहारदार कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ...
मालकी हक्काच्या शेतजमिनीत जाण्यासाठी रस्ता खुला करावा, या प्रमुख मागणीसाठी ढोरसडे (ता. शेवगाव) येथील धरणग्रस्त चार शेतक-यांनी मंगळवारी सकाळपासून जायकवाडी धरणाच्या पाण्यात जलसमाधी आंदोलन सुरू केले. ...
महिलेसह तिच्या पतीला धमकाविल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष व शेवगावचे नगरसेवक अशोक आहुजा यांच्यासह सहा जणांविरुद्ध शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे. ...