नगरपरिषदेच्या सत्ताधारी पक्षांसह सर्वपक्षीय १२ नगरसेवकांनी सोमवारी येथील शिवाजी चौकात दिवसभर बेमुदत उपोषण आंदोलन करून या विषयीच्या आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. ...
पाथर्डी, शेवगाव तालुक्यातील ४८ गावांना पंधरा दिवसांपासून मळीसदृश रसायन मिश्रीत पाण्याचा पुरवठा होत असल्याने शेवगाव, पाथर्डी तालुका सध्या अनेक आजारांच्या विळख्यात आहे. अनेकजण पोटाच्या आजाराने त्रस्त आहेत. ...
दूषित पाणीप्रश्नी भाकप व रिपाइं (आठवले) गट, शिवसेना, मनसे, काँंग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, टायगर फोर्स व विविध संघटनेतील पदाधिकाऱ्यांच्यावतीने शुक्रवारी सकाळी शेवगाव नगर परिषद कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. ...
चारा छावण्यांमध्ये अनियमितता आढळल्याने तहसिलदारांच्या आदेशानुसार छावण्या चालविणा-या ३२ संस्था व संस्था चालकांच्या पदाधिका-यांविरूद्ध बुधवारी शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. ...
नदीकाठी राहणा-या कहार व भिल्ल समाजापर्यंत अजुनही शासनाच्या शैक्षणिक व आर्थिक योजना पोहचल्या नाहीत. योजनांचा लाभ घेण्यासाठी संघटीत व्हा, असे आवाहन कहार महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राम परसैया यांनी केले. ...