पिण्याच्या पाणी प्रश्नासह विविध मागण्यासाठी तालुक्यातील वरखेड येथील ग्रामस्थांनी शेवगांव - गेवराई रस्त्यावर गदेवाडी फाटा येथे सुमारे एक तास रास्ता रोको आंदोलन केले. ...
आणेवारी कमी करावी, दुष्काळ जाहीर करून जनावराच्या चा-यासाठी छावण्या, पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरु करावा आदि प्रमुख मागण्यासाठी शेतक-यांनी बैलगाडीसह आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ...
नागपूर येथील राज्य विज्ञान व गणित शिक्षण संस्था व अहमदनगर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे आयोजित राष्ट्रीय विज्ञान नाट्य महोत्सवात शेवगावच्या बाळासाहेब भारदे विद्यालयाच्या ‘सूर्याची मुलगी’ या एकांकिकेची द्वितीय क्रमांकाने विभागीय स्तरावर निवड झा ...