लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेहनाझ गिल

शेहनाझ गिल, मराठी बातम्या

Shehnaaz gill, Latest Marathi News

शहनाझ ही प्रसिद्ध गायक, मॉडेल आणि अभिनेत्री असून तिचे अनेक सिंगल्स रसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहेत. 
Read More
चॅलेंज ! डेनिम फ्रॉकमध्ये उभी असलेल्या मुलीला ओळखलंत का ?, आज ही आहे टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री - Marathi News | Do you know the girl in the denim frock? Today she is a famous TV actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चॅलेंज ! डेनिम फ्रॉकमध्ये उभी असलेल्या मुलीला ओळखलंत का ?, आज ही आहे टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री

सेलिब्रिटींच्या चाहत्यांना त्यांच्याबद्दल सर्व काही जाणून घेण्याची खूप उत्सुकता असते. ...

वडिलांच्या मांडीवर बसलेली ही क्युट मुलगी आज इंडस्ट्रीवर करतेय राज्य, ओळखा पाहू कोण आहे अभिनेत्री - Marathi News | this tv actress childhood photo goes viral on social media fans impressed with her style | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वडिलांच्या मांडीवर बसलेली ही क्युट मुलगी आज इंडस्ट्रीवर करतेय राज्य, ओळखा पाहू कोण आहे अभिनेत्री

सेलिब्रिटींचे बालपणीचे फोटोही व्हायरल होत असतात. ...

'हो. मी कमिटेड आहे'; Katrina Kaif च्या लग्नानंतर Salman khan ने सांगितलं त्याचं रिलेशनशीप स्टेटस - Marathi News | salman khan reveals his relationship status on national television bigg boss 15 grand finale | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हो. मी कमिटेड आहे'; Salman khan ने सांगितलं त्याचं रिलेशनशीप स्टेटस

Salman khan: सलमान नेमकं लग्न कधी करणार हा प्रश्न कायमच अनेकांना पडतो. या प्रश्नाचं उत्तर सलमानने बिग बॉस 15च्या मंचावर दिलं आहे. ...

'माझ्या शरीराविषयी मला काहीच तक्रार नव्हती, पण...'; शहनाज गिलने सांगितली weight loss journey - Marathi News | shehnaaz gill on her weight loss journey says i can do anything | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'माझ्या शरीराविषयी मला काहीच तक्रार नव्हती, पण...'; शहनाज गिलने सांगितली weight loss journey

Shehnaaz gill: अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाच्या धक्क्यातून सावरत असलेल्या शहनाजने अलिकडेच एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. ...

सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर शहनाज गिलने तोडली चुप्पी; म्हणाली - 'तो परत आलाय, फक्त त्याचा...' - Marathi News | Shahnaz Gill breaks silence after Siddharth Shukla's death; Said - 'He's back, only his ...' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर शहनाज गिलने तोडली चुप्पी; म्हणाली - 'तो परत आलाय, फक्त त्याचा...'

बिग बॉस १३ (Bigg Boss 13)चा विजेता सिद्धार्थ शुक्ला(Siddharth Shukla)च्या निधनानंतर त्याची खास मैत्रीण शहनाज गिल (Shehnaaz Gill)कोलमडून गेली होती, मात्र आता हळूहळू ती त्यातून सावरण्याचा प्रयत्न करत आहे. ...

Shehnaaz Gill: शहनाज गिलच्या वडिलांवर हल्ला; गोळीबार करून हल्लेखोर पसार - Marathi News | Actor Shehnaaz Gill's father Santokh Singh Sukh shot at by two armed men in Amritsar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अभिनेत्री शहनाज गिलच्या वडिलांवर हल्ला; गोळीबार करून हल्लेखोर पसार

Attack on Shehnaaz Gill's father: संतोखसिंग यांच्यावर यापूर्वी अनेक गुन्हे दाखल आहेत. यामुळे त्यांची सुरक्षा काढून घेण्यात आली होती. पोलीस या प्रकरणी वेगवेगळ्या नजरेतून तपास करत आहेत. त्यांनी नुकताच भाजपात प्रवेश केला आहे.  ...

सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीत ढसाढसा रडली शहनाज गिल, व्हिडीओ पाहून तुम्हीही भावुक व्हाल - Marathi News | Shehnaaz Gill viral video cries remembering Sidharth Shukla during Honsla Rakh promotion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीत ढसाढसा रडली शहनाज गिल, व्हिडीओ पाहून तुम्हीही भावुक व्हाल

अलीकडे Shehnaaz Gill इव्हेंटच्या निमित्ताने कॅमे-यासमोर आली आणि तिला अश्रू आवरता आले नाहीत. तिचा हा अनसीन व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. ...

सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर तीन आठवड्यांनंतर समोर आला शेहनाज गिलचा व्हिडीओ - Marathi News | Shehnaz Gill's video came to light three weeks after Siddharth Shukla's death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर तीन आठवड्यांनंतर समोर आला शेहनाज गिलचा व्हिडीओ

शेहनाज गिलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे. ...