लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेगाव

शेगाव

Shegaon, Latest Marathi News

न्यायालयाच्या आदेशानंतर शेगावातील ३६ घरे, दुकाने जमीनदोस्त - Marathi News | Following the order of the court, 36 shops in Shegaon raided the shops | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :न्यायालयाच्या आदेशानंतर शेगावातील ३६ घरे, दुकाने जमीनदोस्त

शेगाव : विकास आराखड्यांतर्गत संत गजानन महाराज मंदिरात येणाºया भाविकांसाठी पार्किंगस्थळ निर्मितीसाठी अखेर शुक्रवारी सकाळी खलवाडी भागातील १९ व मातंगपुरीतील १७ असे ३६ दुकाने व घरे जमीनदोस्त करण्यात आली. ही कारवाई उच्च न्यायालयाच्या आदेशाने प्रशासनाने के ...

शेगावातील मातंगपुराची जागा रिकामी करावीच लागणार - Marathi News | Matangpura's land in Shegaon will have to be vacant | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शेगावातील मातंगपुराची जागा रिकामी करावीच लागणार

संत गजानन महाराज यांच्या शेगाव येथील मातंगपुरा वस्तीची जागा तेथील नागरिकांना रिकामी करावीच लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी त्यांना पूर्ण दिलासा देण्यास नकार दिला. ...

तीर्थक्षेत्र शेगावच्या विकासापुढील मोठे अडथळे दूर - Marathi News | Removal of major obstacles to the development of pilgrimage Shegaon | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तीर्थक्षेत्र शेगावच्या विकासापुढील मोठे अडथळे दूर

देशविदेशातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले संत गजानन महाराज यांच्या शेगाव येथील मंदिराचा विस्तार व परिसर विकासापुढील काही मोठे अडथळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी दूर केलेत. त्यामुळे अनेक महिन्यांपासून रखडलेल्या विकासकामांना चालन ...

कॉंग्रेसचे व्हिजन २०१९ ची जय्यत तयारी, संत नगरीत शुक्रवारी मेळावा - Marathi News | Congress preparing for the Vision 2019, rally in shegaon | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कॉंग्रेसचे व्हिजन २०१९ ची जय्यत तयारी, संत नगरीत शुक्रवारी मेळावा

शेगांव : २०१९ मध्ये होणाऱ्या निवडणुका समोर ठेवून कॉंग्रेस पक्षातर्फे व्हिजन २०१९ या कार्यकर्त्यांसाठी विशेष प्रशिक्षण शिबीराचे आयोजन ६ फेब्रुवारी रोजी संत नगरीत केले आहे. या शिबिराची जय्यत तयारी स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे.  ...

शेगावमधील बाबासाहेबांचा पुतळा हटणार नाही - Marathi News | The statue of Babasaheb in Shegaon will not be removed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शेगावमधील बाबासाहेबांचा पुतळा हटणार नाही

शेगाव येथील संत गजानन महाराज देवस्थानकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर आलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा स्थानांतरित करायचा नाही असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ही माहिती बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला देण्यात आली. त्यानंतर न् ...

शेगाव-खामगाव मार्गावर वाटमारी; दुचाकीसह मोबाईल व रोख लुटली! - Marathi News | Plunderage on Shegaon-Khamgaon road; two-wheeler, Mobile and cash looted! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शेगाव-खामगाव मार्गावर वाटमारी; दुचाकीसह मोबाईल व रोख लुटली!

शेगाव : दुचाकीने शेगाव वरून खामगाव कडे येणाऱ्या व्यक्तीला अडवून मारहाण करून त्याच्याकडील दुचाकी, मोबाईलसह रोख रक्कम घेऊन चौघांनी पोबारा केला. ही घटना शनिवारी 10 वाजेच्या सुमारास चिंचोली फाट्याजवळ घडली. या घटनेने पोलिसांच्या रात्रीच्या गस्तीवर प्रश्न ...

भोनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टरची आत्महत्या - Marathi News | Primary health center doctor commit suicide | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :भोनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टरची आत्महत्या

शेगाव : रुग्णाचे बोलणे सहन न झाल्याने तालुक्यातील भोनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टरने मंगळवारी सकाळी आत्महत्या केल्याचे उघड झाले. ...

खामगाव उपजिल्हा रुग्णालय तोडफोड प्रकरणी चौघांविरूध्द गुन्हा - Marathi News | The crime against the four in the case of Khamgaon sub-district hospital | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव उपजिल्हा रुग्णालय तोडफोड प्रकरणी चौघांविरूध्द गुन्हा

खामगाव: येथील उपजिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता कक्षाच्या तोडफोड प्रकरणी चौघांजणाविरोधात मंगळवारी उशिरारात्री गुन्हा दाखल करण्यात आला. ...