तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही... धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी "भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले... Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार... पुणे - कोंढव्याच्या कथित बलात्कार प्रकरणाची पुनरावृत्ती लोणावळ्यात; तिघांनी बलात्कार करून गाडीतून फेकून दिल्याची तरुणीची खोटी माहिती राजगड - रायगडमधील मांडव्याजवळ मच्छिमार बोट बुडाली, पाच खलाशी बचावले, तिघांचा शोध सुरू अलिबाग: समुद्रात बेकायदेशीररित्या मासेमारी करणारी ट्रोलर्स उलटली, तीन मच्छीमार बेपत्ता असल्याची माहिती Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी 'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय? आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार नवी मुंबई - गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
शेफाली जरीवाला, मराठी बातम्या FOLLOW Shefali jariwala, Latest Marathi News १६ वर्षांपूर्वी म्हणजे २००२ मध्ये ‘कांटा लगा’ या गाण्याने एकच धूम केली होती. या गाण्याने शेफाली जरीवाला एका रात्रीत स्टार झाली होती. यानंतर २००४ मध्ये ‘मुझसे शादी करोगी’ या चित्रपटात ती बिजलीच्या भूमिका साकारताना दिसली. Read More
Shefali Jariwala Death: हृदयविकाराचा झटका आल्यानंतर लगेचच शेफालीचा हॉस्पिटलात दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्याआधीच तिचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. आज शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. ...
Shefali Jariwala Death : शेफालीच्या अचानक झालेल्या मृत्यूने श्रेयस तळपदेलाही धक्का बसला आहे. यावर विश्वास ठेवणं कठीण असल्याचं अभिनेत्याने म्हटलं आहे. ...
Shefali Jariwala Death : शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर हिंदुस्थानी भाऊला अश्रू अनावर झाले आहेत. ...
शेफाली जरीवालाच्या फिटनेस ट्रेनरने अभिनेत्रीच्या रुटिनबद्दल मोठी माहिती सांगितली. याशिवाय त्याने शेफालीच्या दिनचर्येबद्दल मोठा खुलासा केला ...
VIDEO: शेफाली जरीवालाच्या निधनाचा आईला बसला धक्का, व्हिडीओ पाहून डोळ्यात येईल पाणी ...
शेफाली जरीवालाच्या निधनाने सर्वांना धक्का बसला आहे. गेली अनेक वर्ष शेफालीच्या मनात एका गोष्टीची भीती होती. काय होतं अभिनेत्रीच्या मनात? ...
Shefali Jariwali Death:'कांटा लगा' गर्ल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री, मॉडल शेफाली जरीवालाचं आकस्मिक निधन झालं आहे. ...
पत्नी शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर तिचा पती पराग त्यागी आणि तिच्या डॉक्टरांनी एक मोठा खुलासा केला. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत ...