१६ वर्षांपूर्वी म्हणजे २००२ मध्ये ‘कांटा लगा’ या गाण्याने एकच धूम केली होती. या गाण्याने शेफाली जरीवाला एका रात्रीत स्टार झाली होती. यानंतर २००४ मध्ये ‘मुझसे शादी करोगी’ या चित्रपटात ती बिजलीच्या भूमिका साकारताना दिसली. Read More
शेफाली जरीवालाची इच्छा होती म्हणून तिचा पती पराग त्यागीने घरी गणेशोत्सवाची स्थापना केली आहे. परागने शेअर केलेला हा व्हिडीओ बघून सर्वांना शेफालीची आठवण आली आहे ...