ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
जागतिक आणि भारतीय शेअर बाजारांमधील तेजी कायम असून निर्देशांकांच्या वाढीचा सलग आठवा सप्ताह पूर्ण झाला आहे. आगामी वर्षामध्ये जागतिक अर्थव्यवस्थेसह भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर अधिक राहण्याचा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अंदाज बाजाराच्या वाढीला हातभार ...
थेट शेअर बाजारात गुंतवणूक न करताही अधिक परतावा मिळण्यासाठी म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली जाते. मात्र, त्यातही शेअर्सशी संबंधित गुंतवणुकीपासून गुंतवणूकदार स्वत:ला दूर ठेवत असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. ...