बिहारमधील दोन लोकसभा मतदार संघावर सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. यामध्ये बेगुसराय आणि पटना साहिब या दोन मतदार संघांचा समावेश आहे. बेगुसरायमधून केंद्रीयमंत्री गिरीराज सिंह यांच्यासमोर सीपीआयचे उमेदवार कन्हैया कुमार यांचे आव्हान आहे. ...
दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांचा काळ आणि आजची स्थितीत यात मोठा फरक आहे. त्यावेळी देशात लोकशाही होती, परंतु आज हुकूमशाही निर्माण झाल्याची टीका सिन्हा यांनी केली. ...
काँग्रेस नेते आणि बिहारच्या पटना साहिब मतदारसंघाचे उमेदवार शत्रुघ्न सिन्हा यांनी देशाच्या स्वातंत्र्यात आणि विकासात जिनांचे महत्त्वाचे योगदान असल्याचं म्हटलं होतं. आपण चुकून असं म्हटल्याची माहिती शत्रुघ्न सिन्हा यांनीच दिली आहे. ...
'काँग्रेस हा महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, मोहम्मद अली जिना आणि जवाहरलाल नेहरु यांचा पक्ष असून देशाचे स्वातंत्र्य आणि विकासामध्ये त्यांचे महत्त्वाचे योगदान होते आणि त्यामुळेच मी या पक्षात आलो आहे' ...
सिन्हा यांच्या स्वभावातच धोका देणे आहे. त्यांनी १५ दिवसांच्या आतच काँग्रेसला धोका दिला. पत्नीसाठीचा मोह त्यांना आवरता आला नसून काँग्रेसमध्ये सामील झालेले सिन्हा बायकोसाठी समाजवादी पक्षाच्या रॅलीत सामील झाल्याचे पांडे यांनी म्हटले. ...
शॉटगन’ शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजप सोडून कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र आपल्या पत्नी व समाजवादी पक्षाच्या लखनऊमधील उमेदवार पूनम सिन्हा यांच्या प्रचार यात्रेत ते गुरुवारी सामील झाले. ...
काँग्रेस नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी समाजवादी पक्षाकडून निवडणूक लढवत असलेली पत्नी पूनम सिन्हा यांच्यासाठी प्रचार केल्याने काँग्रेसमध्ये वादाला तोंड फुटले आहे. ...