शत्रुघ्न सिन्हा बोलले आहेत की, भाजपा तेव्हाच लोकांच्या अपेक्षांवर उतरु शकते जेव्हा ते 'वन मॅन शो' आणि 'टू मॅन आर्मी'च्या चक्रव्यूहातून बाहेर पडेल. त्यांनी सांगितलं की, 'देशातील तरुण, शेतकरी आणि व्यापारी भाजपा सरकारच्या धोरणांमुळे नाराज आहे'. ...
भाजपाचे वरिष्ठ नेते आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा अनेकदा आपल्याच पक्षाला टार्गेट करताना पाहायला मिळतात. मंगळवारीही शत्रुघ्न सिन्हा यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. ...
माजी वित्तमंत्री यशवंत सिन्हा यांनी देशात राबवण्यात येत असलेल्या आर्थिक धोरणांवरून मोदी सरकारवर जोरदार टीका करत घरचा आहेर दिला होता. त्यानंतर आता भाजपाच्या अजून एका ज्येष्ठ नेत्याने मोदींवर टीकास्र सोडले आहे. ...
केंद्र सरकारच्या नोटबंदी आणि जीएसटीवर भाजपाचे वरिष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी टीका केली होती. यशवंत सिंन्हाच्या या वक्तव्याला आता भाजपमधूनच पाठिंबा मिळू लागल्याने पक्षाची चांगलीच अडचण होण्याची शक्यता आहे. ...