ही निवडणूक परिवर्तनाची नांदी ठरावी व त्याचा संदेश यवतमाळातून जावा याकरिता काँग्रेसचे उमेदवार बाळासाहेब मांगुळकर यांना मतदान करा, असे आवाहन ज्येष्ठ अभिनेते व माजी केंद्रीयमंत्री शत्रुघ्न सिन्हा यांनी केले. ...
सिन्हा यांच्यासोबत काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी खासदार विजय दर्डा, जिल्हाध्यक्ष आमदार डॉ.वजाहत मिर्झा, माजी आमदार कीर्ती गांधी, संध्याताई सव्वालाखे व अन्य पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. ...