देशात काँग्रेस अध्यक्ष पदासाठी निवडणुकीची चर्चा सुरू आहे. तब्बल दोन दशकानंतर काँग्रेसचे अध्यक्ष गांधी परिवारातील नसणार आहेत. या निवडणुकीसाठी खासदार शशी थरुर आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी अर्ज केले आहेत. ...
Nagpur News अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ज्येष्ठ नेते खासदार मल्लिकार्जुन खरगे व खासदार शशी थरूर यांच्यात लढत होणार आहे. नागपुरातील बहुतांश मतदार हे खरगे यांच्या पाठीशी असल्याचे चित्र आहे. ...