कल्याण - मध्य रेल्वेची वाहतूक १५-२० मिनिटे विस्कळीत, बदलापूर-वांगणी दरम्यान अग्निरोधक यंत्रणा सक्रीय झाल्यानं खोळंबा महाराष्ट्रात पीक नुकसानीची पाहणी करून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे; कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांची संसदेत ग्वाही एअर इंडियाला हवेत ‘ए-३२०’साठी वैमानिक; वैमानिकांची पळवापळवी मोठ्या प्रमाणावर होताना दिसेल वाघाचा हल्ला, बिबट्याची झडप, भटक्या कुत्र्यांचा चावा विधानसभेत गाजला; मंत्री, आमदार, अधिकाऱ्यांची उपाययोजनेसाठी बैठक अग्नितांडव! इंडोनेशियातील जकार्तामध्ये ७ मजली इमारतीला भीषण आग, २० जणांचा मृत्यू "वेगळा विदर्भ हा भाजपाचा अजेंडा"; मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या विधानाने वाद, शिवसेना आक्रमक भाजप 2029 ची निवडणूक विना कुबड्यांची लढवणार? CM फडणवीस म्हणाले, "ताकद वाढवणं गैर नाहीये, पण..." ...तर आमदारकीचा राजीनामा देईन, ब्लॅकमेल करणं अंबादास दानवेंचा धंदा; महेंद्र दळवी चांगलेच भडकले ऐन अधिवेशनात 'कॅश बॉम्ब'! पैशांच्या गड्ड्यांसह आमदाराचा व्हिडिओ आला समोर; राजकीय वर्तुळात खळबळ इंडिगोच्या प्रमुखांना चौकशीला बोलविणार; सोमवारीही ५६२ विमाने रद्द, प्रवाशांचे हाल आक्रमक बिबटे, वाघांना मारण्याचे नियम शिथिल करू : गणेश नाईक प्रीमियम शुल्क रद्द, मोफत नियमितीकरण प्रस्तावित; नवीन विधेयक सादर : आता अनियमित व्यवहार नियमित
शशी थरूर, मराठी बातम्या FOLLOW Shashi tharoor, Latest Marathi News
मुक्त समाजांची भरभराट होते आणि बंदिस्त समाजांची प्रगती खुंटून त्यांचा ऱ्हास होण्याचा धोका असतो, हाच मानवाच्या इतिहासाचा धडा आहे. : उत्तरार्ध ...
Shashi Tharoor on Dynastic Politics: घराणेशाहीवर शशी थरुरांचा स्फोटक लेख; भाजपकडून कौतुक, थर काँग्रेसवर टीकेची झोड! ...
जगभरातील ज्या संस्कृतींनी खुलेपणा स्वीकारला, त्यांचीच भरभराट झाली. याउलट ज्या संस्कृतींनी दारे मिटून घेतली त्यांचे वैभवही लयाला गेले! : पूर्वार्ध ...
सरदार वल्लभभाई पटेल यांनी स्वातंत्र्यानंतर देशातील ५६२ संस्थानांचे विलीनीकरण घडवून आणत राष्ट्रीय एकात्मतेची भक्कम पायाभरणी केली होती. त्यांचा जन्मदिन ‘राष्ट्रीय एकता दिवस’ म्हणून २०१४ पासून साजरा केला जातो. ...
शशी थरुर यांनी एका बॉलिवूड सीरिजला "परिपूर्ण OTT गोल्ड" असे म्हणत कौतुक केलं. ...
भारताच्या पुरातत्व विभागाने केवळ मालकांना खुश करण्यात आनंद मानू नये, जगभरात आदर मिळवायचा तर संशोधनाशीच प्रामाणिक असले पाहिजे ! ...
आज आपण ज्या कथा निर्माण करू, त्या उद्याच्या भारताला आकार देतील. अल्गोरिदम आणि विश्लेषणाच्या या युगात, केवळ डेटाच आपल्याला मार्गदर्शन करू शकतो, यावर विश्वास ठेवणे सोपे आहे ...
Shashi Tharoor: भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यावर काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी आपले मत मांडले. ...