ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर अखेर अनंतात विलीन झाले. सांताक्रूझ येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शशी कपूर यांना अखेरचा निरोप देण्यासाठी कुटुंबासह अख्खं बॉलिवूड उपस्थित होतं. ...
शशी कपूर यांच्या जाण्याने अमिताभ बच्चन यांना खूप मोठा धक्का बसला असून भावनिक झाले आहेत. आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून त्यांनी आपलं मन मोकळं केलं आहे. ...