कलर्स मराठीवरील सुखाच्या सरींनी हे मन बावरे मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या मालिकेद्वारे शशांक आणि मृणाल पहिल्यांदाच एकत्र मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत ...
आगामी मराठी चित्रपट 'आरॉन' बहुतांश फ्रांसमधील पॅरिसमध्ये चित्रीत झाला आहे व त्या शहराचे व आजुबाजुकडील परिसराचे विहंगम चित्र या चित्रपटातून दर्शविण्यात आले आहे. ...
‘आरॉन‘ नाव वाचूनच कल्पना येते की यात काहीतरी वेगळेपण असणार. अतिशय वेगळ्या धाटणीचे नाव असलेल्या या चित्रपटाचे दुसरे पोस्टर दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर अनावरीत करण्यात आले. ...
अभिनेत्री मृणाल दुसानीस ‘सुखाच्या सरींनी...हे मन बावरे’ या मालिकेतून छोटया पडद्यावर कमबॅक करणार आहे. अनुश्री आणि सिद्धार्थ म्हणजेच मृणाल दुसानीस आणि शशांक केतकर यांची सुंदर लव्हस्टोरी प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. ...