कलर्स मराठीवरील सुखाच्या सरींनी हे मन बावरे ही मालिका सध्या तुफान गाजते आहे. या मालिकेद्वारे पहिल्यांदाच शशांक आणि मृणालची जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली. ...
प्रेमात काही चूक किंवा बरोबर नसतं. प्रेमाखातर माणूस कुठल्याही आव्हानाला, कुठल्याही परीक्षेला सामारो जातो. ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्याच्यासाठी कुठलाही त्याग करायला तयार असतो. ...
'सुखाच्या सरींनी हे मन बावरे' ही मालिका एका रंजक वळणावर येऊन पोहचली आहे. या मालिकेच्या आगामी भागात अनु व सिद्धार्थच्या नात्यात दुरावा आल्याचे पाहायला मिळणार आहे. ...