लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शशांक केतकर

शशांक केतकर, मराठी बातम्या

Shashank ketkar, Latest Marathi News

शशांक केतकरचं स्वप्न साकार! दिवाळीच्या मुहूर्तावर खरेदी केली नवीकोरी गाडी - Marathi News | marathi television actor muramba fame shashank ketkar buy new car on the occasion of diwali share video on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शशांक केतकरचं स्वप्न साकार! दिवाळीच्या मुहूर्तावर खरेदी केली नवीकोरी गाडी

शशांक केतकरने शेअर केला नव्या कोऱ्या गाडीबरोबरचा व्हिडीओ, चाहत्यांना दिली गुडन्यूज. ...

"आली दिवाळी,असाच कचरा दिसू दे रोज सकाळी", रस्त्याच्या कडेला कचऱ्याचा ढीग, शशांक केतकर पुन्हा संतापला - Marathi News | marathi television actor shashank ketkar raised voice against cleanliness shared video on social media targets municipality | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आली दिवाळी,असाच कचरा दिसू दे रोज सकाळी", रस्त्याच्या कडेला कचऱ्याचा ढीग, शशांक केतकर पुन्हा संतापला

अस्वच्छतेवरून शशांक केतकर पुन्हा संतापला, शेअर केला व्हिडीओ. ...

शशांक केतकरच्या तक्रारीची BMC ने घेतली दखल! काहीच तासांत केली उपाययोजना; नेमकं प्रकरण काय? - Marathi News | The Municipal Corporation BMC took note of Shashank Ketkar complaint on malad malvani area | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शशांक केतकरच्या तक्रारीची BMC ने घेतली दखल! काहीच तासांत केली उपाययोजना; नेमकं प्रकरण काय?

मराठमोळा अभिनेता शशांत केतकरने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून तक्रार केली होती. त्याची महानगरपालिकेने दखल घेत कारवाई केलीय ...

Video: शशांक केतकरचा आणखी एक 'लाव रे तो व्हिडिओ', मालाड पश्चिमच्या रस्त्याची दाखवली अवस्था - Marathi News | Shashank Ketkar shared video of road condition targets all political parties and municipality | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शशांक केतकरचा आणखी एक 'लाव रे तो व्हिडिओ', मालाड पश्चिमच्या रस्त्याची दाखवली अवस्था

शशांकने पुन्हा एकदा व्हिडिओ शेअर करत प्रशासनाला लक्ष्य केलं आहे. ...

'देव येऊन स्वच्छ करतील आपण फक्त...'; नदीच्या प्रदुषणावर शशांक केतकरची मार्मिक पोस्ट - Marathi News | muramba serial fame marathi actor shashank ketkar on river cleanliness in india ganga river | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'देव येऊन स्वच्छ करतील आपण फक्त...'; नदीच्या प्रदुषणावर शशांक केतकरची मार्मिक पोस्ट

शशांक केतकर सोशल मीडियावर विविध सामाजिक, राजकीय घटनांवर भाष्य करत असतो. शशांकने नुकतीच केलेली पोस्ट चर्चेत आहे (shashank ketkar) ...

निर्लज्ज राजकारण! शशांक केतकर पुन्हा भडकला; मुंबईच्या रस्त्याची दाखवली बिकट परिस्थिती - Marathi News | Shashank Ketkar furious on bad road condition in mumbai shared photos and videos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :निर्लज्ज राजकारण! शशांक केतकर पुन्हा भडकला; मुंबईच्या रस्त्याची दाखवली बिकट परिस्थिती

'नवीन पिढी फार चोखंदळपणे तुमच्या राजकारणाकडे बघतेय आम्हाला गृहित धरु नका', शशांक केतकरची लांबलचक प्रतिक्रिया ...

"लोकांचा वेळ, जीव महत्वाचा नाहीच..." रस्त्यावरील वाहतूक कोंडीमुळे शशांक केतकर संतापला - Marathi News | muramba fame actor shashank ketkar stuck in traffic in thane ghodbunder road expressed her anger by shared video in social media  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"लोकांचा वेळ, जीव महत्वाचा नाहीच..." रस्त्यावरील वाहतूक कोंडीमुळे शशांक केतकर संतापला

'मुरांबा' फेम अभिनेता शशांक केतकर कायमच त्याच्या बेधडक वक्तव्यामुळे चर्चेत येत असतो. ...

प्रशस्त हॉल, तुळशी वृंदावन अन्...; साधं पण सुंदर आहे शशांक केतकरचं घर, अभिनेत्याने दाखवली झलक - Marathi News | marathi actor shashank ketkar home tour actor shared his house inside video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रशस्त हॉल, तुळशी वृंदावन अन्...; साधं पण सुंदर आहे शशांक केतकरचं घर, अभिनेत्याने दाखवली झलक

'मुरांबा'मधील शशांकचं घर पाहिलं का? अभिनेत्याने शेअर केला व्हिडिओ ...