शर्मिला राजाराम, मराठी बातम्या FOLLOW Sharmila rajaram, Latest Marathi News माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत शर्मिला राजाराम जेनी ही भूमिका साकारत आहे. तसेच मेरे साई या मालिकेत ती चिऊ बाई या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. तिने पुढचे पाऊल या मालिकेत साकारलेली रूपाली ही भूमिका चांगलीच गाजली होती. Read More
'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेत दिसणार ही अभिनेत्री, कोणती भूमिका साकारणार ...
भाड्याच्या घरापासून हक्काच्या घरापर्यंतचा प्रवास! मराठी अभिनेत्रीची स्वप्नपूर्ती, व्हिडीओ शेअर करत दाखवली नव्या घराची झलक ...
Sharmila shinde: शर्मिलाची पोस्ट सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखी व्हायरल होत आहे. ...
शर्मिलाने सोशल मीडियाद्वारे ही गुड न्यूज तिच्या चाहत्यांना सांगितली आहे. ...
'माझ्या नवऱ्याची बायको'मधील जेनी उर्फ शर्मिला राजाराम हटके भूमिकेत दिसणार आहे. ...
'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेतील कलाकारांमध्ये खूप चांगली मैत्री जमली असून सेटवर हे कलाकार खूप धमालमस्ती करत असतात. ...
'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे आणि ही मालिका टीआरपीमध्येदेखील अव्वल स्थानावर आहे. ...