लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरमन जोशी

Sharman Joshi News in Marathi | शरमन जोशी मराठी बातम्या

Sharman joshi, Latest Marathi News

शरमन जोशी हा एक अभिनेता आणि रंगभूमी कलाकार आहे. स्टाईल या चित्रपटातून सहाय्यक अभिनेता म्हणून शरमन जोशीने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर रंग दे बसंती, गोलमाल, ३ इडियट्स, फेरारी की सवारी अशा अनेक चित्रपटांत तो दिसला.
Read More
'३ इडियट्स'च्या सीक्वलचे शीर्षक असेल '४ इडियट्स'! आमिर खानच्या सिनेमासाठी निर्माते चौथ्या अभिनेत्याच्या शोधात - Marathi News | The sequel to '3 Idiots' will be titled '4 Idiots'! Producers are looking for a fourth actor for Aamir Khan's film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'३ इडियट्स'च्या सीक्वलचे शीर्षक असेल '४ इडियट्स'! आमिर खानच्या सिनेमासाठी निर्माते चौथ्या अभिनेत्याच्या शोधात

3 Idiots Sequel: '३ इडियट्स' या चित्रपटाच्या सीक्वलच्या टायटलवरून पडदा उठला आहे. या चित्रपटात आमिर खान, आर. माधवन आणि शर्मन जोशी यांच्यासोबत आणखी एक मुख्य अभिनेता झळकण्याची शक्यता आहे. ...

प्रेम चोप्रा झालेले 'या' गंभीर आजाराचे शिकार, आता कशी आहे तब्येत? जावई म्हणाला... - Marathi News | bollywood actor sharman joshi give health update of father in law prem chopra share post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रेम चोप्रा झालेले 'या' गंभीर आजाराचे शिकार, आता कशी आहे तब्येत? जावई म्हणाला...

अलिकडेच महिनाभरापूर्वी प्रेम चोप्रा यांना प्रकृती बिघडल्यामुळे मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ...

राजू, रँचो अन् फरहानचं त्रिकूट पुन्हा एकत्र येणार? '३ इडियट्स' च्या सीक्वलबाबत मोठी अपडेट समोर - Marathi News | aamir khan r madhavan and sharman joshi reuniting for 3 idiots movie sequel script locked says report | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राजू, रँचो अन् फरहानचं त्रिकूट पुन्हा एकत्र येणार? '३ इडियट्स' च्या सीक्वलबाबत मोठी अपडेट समोर

3 Idiots Part 2: २००९ साली आलेला '३ इडियट्स' हा सिनेमा आजही सिनेरसिक तितकाच आवडीने पाहतात.मागील बऱ्याच काळापासून प्रेक्षक  या कल्ट क्लासिक चित्रपटाचा सिक्वेल बनवण्याची मागणी करत आहेत. याबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. ...

प्रेम चोप्रा यांचा जावई आहे 'हा' बॉलिवूडचा चॉकलेट हिरो! लग्नाआधी सासऱ्यांच्या भीतीने उडालेला थरकाप - Marathi News | bollywood actor sharman joshi is the son in law of prem chopra know about her | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :प्रेम चोप्रा यांचा जावई आहे 'हा' बॉलिवूडचा चॉकलेट हिरो! लग्नाआधी सासऱ्यांच्या भीतीने उडालेला थरकाप

प्रेम चोप्रांच्या जावयाला पाहिलात का? भल्याभल्यांना देतो टक्कर, एकेकाळी लूकवर मुली होत्या फिदा ...

प्रेम, धोका अन् बदला! २ तास ७ मिनिटांचा थरारक सिनेमा; ट्विस्ट पाहून चक्रावून जाल    - Marathi News | 10 years old best thriller film based on love and intrigue must watch it starring zareen khan and sharman joshi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रेम, धोका अन् बदला! २ तास ७ मिनिटांचा थरारक सिनेमा; ट्विस्ट पाहून चक्रावून जाल   

२ तास ७ मिनिटांचा थरारक सिनेमा; ट्विस्ट पाहून डोकं होईल सुन्न, तुम्ही पाहिलात का? ...

तेजश्री प्रधानने 'या' अभिनेत्यासोबत दिलेला किसींग सीन; ट्रोल झाल्यानंतर म्हणालेली, "बॉलिवूड..." - Marathi News | tejashri pradhan gave kissing scene with sharman joshi in babloo bachelor | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :तेजश्री प्रधानने 'या' अभिनेत्यासोबत दिलेला किसींग सीन; ट्रोल झाल्यानंतर म्हणालेली, "बॉलिवूड..."

त्या सीनमुळे तेजश्री चर्चेत आली होती. मात्र तिने नंतर तो सीन का केला याचं कारणही सांगितलं होतं. ...

सलमानच्या 'सिकंदर'ला प्रेक्षकच मिळेना! अखेर थिएटर मालकांंनी घेतला मोठा निर्णय - Marathi News | salman khan Sikandar movie shows reduced Big decision by theater owners | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमानच्या 'सिकंदर'ला प्रेक्षकच मिळेना! अखेर थिएटर मालकांंनी घेतला मोठा निर्णय

सलमान खानच्या इतक्या वर्षांच्या करिअरमध्ये क्वचितच असं घडलं असेल. वाचा सविस्तर (salman khan) ...

भाईजानचा जबरा फॅन! 'सिकंदर'ची दीड लाखांची तिकीटं खरेदी करुन प्रेक्षकांना वाटल्या, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Salman Khan fan from Rajasthan purchases SIKANDER film tickets worth Rs1.72lacs to distribute to fans | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भाईजानचा जबरा फॅन! 'सिकंदर'ची दीड लाखांची तिकीटं खरेदी करुन प्रेक्षकांना वाटल्या, व्हिडीओ व्हायरल

सलमान खानच्या चाहत्याने 'सिकंदर'ची लाख रुपयांची तिकीटं खरेदी करुन प्रेक्षकांना फुकट वाटल्या आहेत. वाचा सविस्तर (sikandar) ...