रहाणे, रोहित शर्मा, कोच रवी शास्त्री, शार्दूल ठाकूर, पृथ्वी शॉ मुंबईत दाखल होताच एमसीएच्या अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. संघाच्या विजयाचा जल्लोष म्हणून रहाणेने केकदेखील कापला. रहाणे स्वत:च्या माटुंगास्थित निवासस्थानी दाखल झाला, त्यावेळी पारंपरिक ...
रुपारेल कॉलेजसमोरील इमारतीत अजिंक्यसाठी रेड कार्पेट हांथरण्यात आले होते... दोन महिन्यांहून अधिक काळ लेकीपासून दूर असलेल्या अजिंक्यनं मुलीची गळाभेट घेतली तो क्षण भावनिक करणारा ठरला... ...
भारतीय संघाचे स्वप्न पाहणारा शार्दूल पहाटे ४ वाजता पालघरच्या माहीम गावातून मुंबई असा दररोज रेल्वे प्रवास करायचा. शार्दूलच्या आजच्या अष्टपैलू कामगिरीने आजवर त्याने घेतलेल्या मेहनतीचे चीज झाल्याची भावना त्याचे वडील निवृत्त शिक्षक नरेंद्र ठाकूर यांनी 'ल ...