१८ व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर, कारियाने ऑफ-स्टंपच्या बाहेर चेंडू टाकला आणि शार्दूलच्या बॅटला लागून तो दुसऱ्या स्लीपवर अॅलिक अथानाझेकडे गेला आणि त्याने जबरदस्त झेल पकडला ...
आता याच पिचवर शार्दुलने तीन तास बॅटिंग केली, अर्धशतकही ठोकले, त्याच पिचवर ऑस्ट्रेलियाच्या दोन बॅट्समननी शतकही झळकावले आहे. असे असताना शार्दुल असे का म्हणाला, ते पाहुयात... ...