लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शार्दुल ठाकूर

शार्दुल ठाकूर, मराठी बातम्या

Shardul thakur, Latest Marathi News

शार्दूल ठाकूर ऑस्ट्रेलिया दौऱ्याला मुकणार, 50 दिवस क्रिकेटपासून दूर - Marathi News | Shardul Thakur will miss Australia tour, away from cricket for 50 days | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शार्दूल ठाकूर ऑस्ट्रेलिया दौऱ्याला मुकणार, 50 दिवस क्रिकेटपासून दूर

वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत पदार्पणाची संधी मिळालेल्या शार्दूल ठाकूरला दुखापतीमुळे 7 ते 8 आठवडे क्रिकेटपासून दूर रहावे लागणार आहे. ...

IND vs WI : भारताला धक्का, शार्दूल ठाकूरची दुखापत गंभीर? - Marathi News | India vs WI: Shardul Thakur's injury serious? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs WI : भारताला धक्का, शार्दूल ठाकूरची दुखापत गंभीर?

India vs WI: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटीत मुंबईकर शार्दूल ठाकूरला पदार्पणाची संधी मिळाली. ...

IND vs WI : पाच वर्षांनी जुळून आला हा योगायोग; तेव्हा 'ती' तिघं आणि आता 'ही'  - Marathi News | IND vs WI: Five years later this coincidence; Then 'she' three and now 'only' team india kasoti matches | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs WI : पाच वर्षांनी जुळून आला हा योगायोग; तेव्हा 'ती' तिघं आणि आता 'ही' 

२०१८ मध्ये कसोटी पदार्पण करणारा तो पाचवा खेळाडू ठरला आहे. मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या हस्ते त्याला कसोटी कॅप देण्यात आली. ...

IND vs WI : दोन वर्ष संघासोबत भ्रमंती केल्यानंतर शार्दूल ठाकूरला अखेर मिळाली संधी  - Marathi News | IND vs WI: Shardul Thakur finally got opportunity after two years of deliberations with the team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs WI : दोन वर्ष संघासोबत भ्रमंती केल्यानंतर शार्दूल ठाकूरला अखेर मिळाली संधी 

२०१६ च्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर शार्दूलला भारताच्या कसोटी संघात समाविष्ट केले होते, परंतु त्याला अंतिम संघात आज संधी मिळाली.  ...

Exclusive : कर्णधार विराट असो किंवा रोहित, भारताने विश्वचषक जिंकायला हवा - Marathi News | Captain Virat or Rohit, India should win the World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Exclusive : कर्णधार विराट असो किंवा रोहित, भारताने विश्वचषक जिंकायला हवा

'हिटमॅन' रोहित शर्माचे प्रशिक्षक दिनेश लाड यांचे मत ...

India vs England : षटकारांचा दुष्काळ संपवायला भारताला लागले तब्बल 637 चेंडू - Marathi News | India vs England: India hit six after 637 balls | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England : षटकारांचा दुष्काळ संपवायला भारताला लागले तब्बल 637 चेंडू

भारतीय संघात रोहित, धवन, कोहली, धोनी, रैना, पंड्या हे सरस फलंदाज आहेत. पण यापैकी एकाही खेळाडूला इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात षटकार लगावता आला नाही. ...

India vs England : शार्दुल ठाकूरला भारतीय संघात संधी - Marathi News | India vs England: Shardul Thakur has a chance in the Indian team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England : शार्दुल ठाकूरला भारतीय संघात संधी

भारताचा युवा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा हा इंग्लंडच्या दौऱ्यात जायबंदी झाला आहे. त्याच्या जागी भारतीय संघात शार्दुल ठाकूरला संधी देण्यात आली आहे. ...

क्रिकेटर शार्दुल ठाकूरचे आई-वडील रस्ते अपघातात गंभीर जखमी, शार्दुल मुंबईकडे रवाना - Marathi News | parents of cricketer shardul thakur got injured in an accident | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :क्रिकेटर शार्दुल ठाकूरचे आई-वडील रस्ते अपघातात गंभीर जखमी, शार्दुल मुंबईकडे रवाना

क्रिकेटर शार्दुल ठाकूरचे आई-वडील रस्ते अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. ...