लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शार्दुल ठाकूर

शार्दुल ठाकूर, मराठी बातम्या

Shardul thakur, Latest Marathi News

Ind vs SL : भारताचा श्रीलंकेवर धडाकेबाज विजय, मालिकेत आघाडी - Marathi News | Ind vs SL: India's 7 wickets win over Sri Lanka in 2nd T-20 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ind vs SL : भारताचा श्रीलंकेवर धडाकेबाज विजय, मालिकेत आघाडी

या विजयाच्या जोरावर भारताने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. ...

Ind vs SL : श्रीलंकेचे भारतापुढे १४३ धावांचे आव्हान - Marathi News | Ind vs SL: Sri Lanka gives India 143 run challenge to win 2nd T-20 match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ind vs SL : श्रीलंकेचे भारतापुढे १४३ धावांचे आव्हान

श्रीलंकेचा पहिला फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र त्यांना सातत्याने धक्के बसत गेले. त्यामुळे श्रीलंकेला यावेळी मोठी धावसंख्या उभारता आली नाही. ...

मैदानात जा आणि सामना जिंकूनच परत ये; शार्दुल ठाकूरला दिला होता खास व्यक्तीने सल्ला - Marathi News | Get on the field and just come back after winning the match; Ravi Shastri Special advice was given to Shardul Thakur | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मैदानात जा आणि सामना जिंकूनच परत ये; शार्दुल ठाकूरला दिला होता खास व्यक्तीने सल्ला

संघातील एका खास व्यक्तीला शार्दुल चांगली फलंदाजी करतो, हे माहिती होते. त्यामुळे या खास व्यक्तीने शार्दुलला मैदानात जा आणि सामना जिंकूनच परत ये, असा सल्ला दिला. ...

तुला मानलं रे ठाकूर... विराट कोहलीकडून शार्दूलचे मराठीतून कौतुक - Marathi News | Virat Kohli posts a cheeky tweet for Shardul Thakur following surprising batting masterclass in Cuttack | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तुला मानलं रे ठाकूर... विराट कोहलीकडून शार्दूलचे मराठीतून कौतुक

या विजयासह भारतानं मालिका 2-1 अशी खिशात घातली. या सामन्यात शार्दूल ठाकूरनं अनपेक्षित खेळी करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. ...

India vs West Indies : टीम इंडिया वन डेत विंडीजचा पाणउतारा करणार? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक - Marathi News | India vs West Indies ODI series : Know When And Where To Watch Live Telecast, Live Streaming | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies : टीम इंडिया वन डेत विंडीजचा पाणउतारा करणार? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातल्या वन डे मालिकेला उद्यापासून सुरुवात होणार आहे. ...

India vs West Indies: वन डे मालिकेतून भुवनेश्वरची माघार; दुखापतीनं पुन्हा डोकं काढलं वर - Marathi News | India vs West Indies : Shardul Thakur to replace Bhuvneshwar Kumar in Team India squad for the ODI series against West Indies  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies: वन डे मालिकेतून भुवनेश्वरची माघार; दुखापतीनं पुन्हा डोकं काढलं वर

भुवनेश्वरला तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात दुखापतीनं पुन्हा ग्रासलं. ...

टीम इंडियात मुंबईच्या खेळाडूची एन्ट्री, विंडीजविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी बोलावणं? - Marathi News | India vs West Indies : Shardul Thakur set to replace injured Bhuvneshwar Kumar for the ODI series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियात मुंबईच्या खेळाडूची एन्ट्री, विंडीजविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी बोलावणं?

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातल्या वन डे मालिकेला रविवारपासून सुरुवात होत आहे. ...

Breaking News: भारताचा 'हा' युवा गोलंदाज कुबड्यांचा घेतोय आधार, आयपीएलनंतर झाला बेजार - Marathi News | India's 'this' young bowler grabbed the support of the sticks | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Breaking News: भारताचा 'हा' युवा गोलंदाज कुबड्यांचा घेतोय आधार, आयपीएलनंतर झाला बेजार

भारताचा युवा वेगवान गोलंदाज गंभीर दुखापतग्रस्त झाला आहे. सध्या त्याच्यावर वेळ आली आहे ती कुबड्या घेऊन चालण्याची. ...