लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शार्दुल ठाकूर

शार्दुल ठाकूर, मराठी बातम्या

Shardul thakur, Latest Marathi News

IND vs SA, 2nd Test : शार्दूल ठाकूरनं मिळवलेल्या यशावर पाणी फिरवलं; टेम्बा बवुमाला शिवी देऊन संकट ओढावून घेतलं?; Video Viral  - Marathi News | IND vs SA, 2nd Test : "What the F**k, man?", Bavuma moving away at last moment annoys Shardul, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शार्दूल ठाकूरनं आफ्रिकेच्या टेम्बा ववुमाला दिली शिवी; Video Viral झाल्यानंतर ICC करणार कारवाई?

IND vs SA, 2nd Test : भारतीय संघाला जोहान्सबर्ग कसोटीत पराभव पत्करावा लागला असला तरी काही खेळाडूंनी त्यांच्या कामगिरीनं प्रभावित केलं. शार्दूल ठाकूरने तर कसोटी गाजवली. त्यानं दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावात ६१ धावांत ७ विकेट्स घेताना इतिहास घडवला. ...

शार्दुल बनला वाँडरर्सवर ७ बळी घेणारा पहिला भारतीय गोलंदाज! - Marathi News | Shardul becomes first Indian bowler to take 7 wickets against Wanderers South africa | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शार्दुल बनला वाँडरर्सवर ७ बळी घेणारा पहिला भारतीय गोलंदाज!

दुसरी कसोटी : दक्षिण आफ्रिकेची भारतावर निसटती आघाडी ...

IND vs SA, 2nd Test Live Updates : शार्दूल ठाकूरनं बाजी पलटवली; अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजाराची स्थान टिकवण्याची धडपड सुरू झाली - Marathi News | IND vs SA, 2nd Test Live Updates : India 202 and 85/2 at Day 2 stumps against South Africa (229), lead by 58 runs in Johannesburg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शार्दूल ठाकूरनं बाजी पलटवली; रहाणे-पुजारा यांनी सावरला डाव, भारताकडे आघाडी

India vs South Africa, 2nd Test Live Updates : शार्दूल ठाकूरनं ( Shardul Thakur) भारतीय संघाला सामन्यात जबरदस्त कमबॅक करून दिलं. ...

IND vs SA, 2nd Test Live Updates : शार्दूल ठाकूरनं कमालच केली, ७ विकेट्स घेत दक्षिण आफ्रिकेची वाट लावली; २९ वर्षांपूर्वीचा मोडला मोठा विक्रम - Marathi News | IND vs SA, 2nd Test Live Updates : Shardul Thakur finishes with 7 for 61 as South Africa are bowled out for 229, a lead of 27 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शार्दूल ठाकूरनं कमालच केली, ७ विकेट्स घेत दक्षिण आफ्रिकेची वाट लावली; मोडले मोठे विक्रम

India vs South Africa, 2nd Test Live Updates : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत ३७व्या षटकापर्यंत एकही षटक न फेकलेल्या शार्दूल ठाकूरनं ( Shardul Thakur) दुसऱ्या दिवशी कमाल केली. ...

IND vs SA, 2nd Test Live Updates : रिषभ पंतची चूक महागात पडणार, शार्दूल ठाकूरची एक विकेट कमी होणार?; पंच नियमानुसार दक्षिण आफ्रिकेच्या Van der Dussenला माघारी बोलवणार?, Video  - Marathi News | IND vs SA, 2nd Test Live Updates : It looks like the ball didn’t carry to Rishabh Pant but the umpire didn’t check and Van der Dussen walked, can umpire called him back, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शार्दूल ठाकूरची एक विकेट कमी होणार, पंच दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजाला माघारी बोलवणार?; Video

India vs South Africa, 2nd Test Live Updates : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. ...

IND vs SA, 2nd Test Live Updates : शार्दूल ठाकूरची 'टॉप'क्लास कामगिरी, ८ धावांत दक्षिण आफ्रिकेच्या तीन फलंदाजांना पाठवले माघारी, टीम इंडियाचे कमबॅक  - Marathi News | IND vs SA, 2nd Test Live Updates : Shardul Thakur is destroying the top order of South Africa. Elgar, Petersen and Rassie inside 5 overs, South Africa 102/4 at lunch on Day 2 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शार्दूल ठाकूरची 'टॉप'क्लास कामगिरी, ८ धावांत दक्षिण आफ्रिकेच्या तीन फलंदाजांना पाठवले माघारी

India vs South Africa, 2nd Test Live Updates : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाचा पहिला डाव २०२ धावांवरच गडगडला. ...

India Playing XI vs SA, 2nd Test : टीम इंडिया दुसऱ्या कसोटीत महत्त्वाचा बदल करणार; जोहान्सबर्गवर नव्या रणनीतीसह उतरणार - Marathi News | India Playing XI vs SA, 2nd Test : Umesh Yadav likely to get a look-in at Johannesburg in place of Shardul Thakur | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडिया दुसऱ्या कसोटीत महत्त्वाचा बदल करणार; जोहान्सबर्गवर नव्या रणनीतीसह उतरणार

India Playing XI vs SA, 2nd Test : सेंच्युरियनवर विजयी पताका फडकावल्यानंतर भारतीय संघ वंडरर्स येथे दाखल झाला आहे. ...

IND vs SA 1st test: डी कॉकने पुन्हा केली तीच चूक अन् भारताच्या विजयाचा मार्ग झाला मोकळा - Marathi News | IND vs SA 1st test Day 5 Live Updates Quinton De Kock made the same mistake Team India on the way to victory | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्विंटन डी कॉकने पुन्हा केली तीच चूक अन् भारताच्या विजयाचा मार्ग झाला मोकळा

क्विंटन डी कॉकला सिराजने योजना आखून गोलंदाजी केली अन् तो सापळ्यात बरोबर अडकला. त्यामुळे पाचव्या दिवशी लंच ब्रेकपर्यंत आफ्रिकेची अवस्था ७ बाद १८२ झाली. ...