लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार?; भाजपाच्या तिसऱ्या जागेसाठी खडसेंच्या नावाची शक्यता - Marathi News | Rajya Sabha election unopposed ?; The possibility of Khadse name for BJP's third seat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार?; भाजपाच्या तिसऱ्या जागेसाठी खडसेंच्या नावाची शक्यता

तीन जागा भाजपला : दोन राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस प्रत्येकी एक, भाजपतर्फे आठवले, उदयनराजेंना उमेदवारी ...

'देशाच्या जडणघडणीमध्ये भूमिका बजावलेल्या व्यक्तींचा इतिहास समजून घेतला पाहिजे' - Marathi News | 'The history of the people who played a role in the formation of the country should be understood' - Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'देशाच्या जडणघडणीमध्ये भूमिका बजावलेल्या व्यक्तींचा इतिहास समजून घेतला पाहिजे'

नागरिकीकरणाबद्दल पुढील काळात जी नीती सरकारने अवलंबली त्याचे जनक डॉ. रफीक झकेरिया होते, ...

'शरद पवारांनी बाप बदलला नाही, ते स्वत: बाप झाले'; जितेंद्र आव्हाडांचा पुन्हा पलटवार - Marathi News | NCP President Sharad Pawar has not changed his father, He has become a father himself, said Minister Jitendra Awhad mac | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'शरद पवारांनी बाप बदलला नाही, ते स्वत: बाप झाले'; जितेंद्र आव्हाडांचा पुन्हा पलटवार

गणेश नाईक यांनी उपस्थित केलेल्या सवालावर जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा प्रत्युत्तर दिले आहे. ...

...तर बाबरी मशीद पडलीच नसती, शरद पवार यांचे विधान - Marathi News | ...If Narasimha Rao had listened to Shankarrao Chavan's advice then Babri Masjid would not have fallen, Sharad Pawar's statement BKP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर बाबरी मशीद पडलीच नसती, शरद पवार यांचे विधान

६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशिदीचे पतन झाले होते, त्यावेळच्या परिस्थितीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि तत्कालीन संरक्षणमंत्री शरद पवार यांनी मोठे विधान केले आहे. ...

शरद पवार साहेबांनी पक्ष बदलले, त्यांचा बाप काढणार का - Marathi News | Sharad Pawar changed sides, will his father remove? | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :शरद पवार साहेबांनी पक्ष बदलले, त्यांचा बाप काढणार का

...

महाविकास आघाडी सरकारच्या भवितव्याबाबत शरद पवार यांनी केले मोठे विधान, म्हणाले.... - Marathi News | Sharad Pawar's big statement about the future of the Mahavikas Aghadi government, said ... BKP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाविकास आघाडी सरकारच्या भवितव्याबाबत शरद पवार यांनी केले मोठे विधान, म्हणाले....

मध्य प्रदेशमधील कमलनाथ सरकारचे काऊंटडाऊन सुरू झाल्यानंतर आता महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या सरकारबाबतही राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना ऊत आला आहे. ...

'पवार साहेबांची गणनादेखील बाप बदलणाऱ्या औलादींमध्ये करणार का?' - Marathi News | bjp leader ganesh naik slams ncp leader jitendra awhad attacks sharad pawar kkg | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :'पवार साहेबांची गणनादेखील बाप बदलणाऱ्या औलादींमध्ये करणार का?'

गणेश नाईक आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये जुंपली; नाईक यांचा थेट पवारांवर वार ...

आम्हाला लवकर मायदेशात न्या; अकलूजकरांची आर्त विनवणी - Marathi News | Take us home soon; Aklujkar's supplication pleaded | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आम्हाला लवकर मायदेशात न्या; अकलूजकरांची आर्त विनवणी

इराणमध्ये अडकले पश्चिम महाराष्टÑातील ४४ पर्यटक; शरद पवारांनी साधला संवाद ...