लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
राज्यात सर्कस आहे, हे पवार यांनाही मान्य, चंद्रकांत पाटील यांचा टोला - Marathi News | Pawar agrees that there is a circus in the state, said Chandrakant Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राज्यात सर्कस आहे, हे पवार यांनाही मान्य, चंद्रकांत पाटील यांचा टोला

राज्यात सर्कस आहे, त्यात प्राणीही आहेत, असे सांगणाऱ्या शरद पवार यांनी राज्यात सर्कस असल्याचे मान्य केले, असे सांगत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संरक्षणमंत्री राजनाथसिंह व पवार यांच्या वादात उडी घेतली. ...

'मुलगा कितीही पुढे गेला तरी बापाला वाटतं त्याला कमी समजतं'; फडणवीसांचा पवारांवर निशाणा - Marathi News | Former Chief Minister Devendra Fadnavis has criticized NCP President Sharad Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मुलगा कितीही पुढे गेला तरी बापाला वाटतं त्याला कमी समजतं'; फडणवीसांचा पवारांवर निशाणा

देवेंद्र फडणवीस आज नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी कोकण दौऱ्यावर रवाना झाले आहेत. ...

तर राजू शेट्टी राष्ट्रवादीकडून आमदार होणार, शरद पवारांचा आग्रह - Marathi News | Sharad Pawar insists on offering MLA to Shetty | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तर राजू शेट्टी राष्ट्रवादीकडून आमदार होणार, शरद पवारांचा आग्रह

राष्ट्रवादीचा कोटा : शरद पवार यांचा आग्रह ...

फळबागांसाठी जुनी रोजगार हमी योजना राबवायला हवी, शरद पवार यांचा सल्ला - Marathi News | Old Rojgar hami yojana should be implemented for orchards, advises Sharad Pawar | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :फळबागांसाठी जुनी रोजगार हमी योजना राबवायला हवी, शरद पवार यांचा सल्ला

वादळामुळे घरे आणि बागायतीचे मोठे नुकसान झाले आहे. बागायत पूर्ण कोलमडून गेल्याने नवीन लागवड करून उत्पन्न मिळण्यास आणखी सात-आठ वर्षे जातील. ...

पक्षाच्या वाटचालीतल्या काही उल्लेखनीय घटना - Marathi News | Some notable incidents in the course of the party | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :पक्षाच्या वाटचालीतल्या काही उल्लेखनीय घटना

...

आमच्या सर्कशीत प्राणी आहेत पण विदूषकाची कमी; शरद पवारांचा राजनाथ सिंहांना टोला - Marathi News | NCP Leader Sharad Pawar attack on Rajnath Singh, BJP Chandrakant Patil also reply to Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमच्या सर्कशीत प्राणी आहेत पण विदूषकाची कमी; शरद पवारांचा राजनाथ सिंहांना टोला

गेल्या २ दिवसांपासून शरद पवार हे कोकणच्या दौऱ्यावर आहेत. निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या गावांना शरद पवार भेटी  देत आहेत. ...

'नरेंद्र मोदींनी आमच्याबाबतही प्रेमाचा दृष्टीकोन ठेवावा'; शरद पवारांनी व्यक्त केली अपेक्षा - Marathi News | NCP President Sharad Pawar said that the Central Government should provide appropriate assistance to Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'नरेंद्र मोदींनी आमच्याबाबतही प्रेमाचा दृष्टीकोन ठेवावा'; शरद पवारांनी व्यक्त केली अपेक्षा

शरद पवार यांनी नुकासानग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. ...

कें द्र सरकारकडे नुकसानीची योग्य मांडणी करावी लागेल - Marathi News | The central government will have to make proper arrangements for the losses | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कें द्र सरकारकडे नुकसानीची योग्य मांडणी करावी लागेल

शरद पवार : रायगड जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळाने झालेल्या हानीची के ली पाहणी ...