लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
"महाराष्ट्रात तिघाडी सरकारमध्ये बिघाडी झाली आहे; काँग्रेसने राज्य सरकारचा पाठिंबा काढावा" - Marathi News | Minister Ramdas Athavale has appealed to the Congress to support the Maharashtra government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"महाराष्ट्रात तिघाडी सरकारमध्ये बिघाडी झाली आहे; काँग्रेसने राज्य सरकारचा पाठिंबा काढावा"

काँग्रेसच्या या नाराजीनंतर महाराष्ट्रात तिघाडी सरकारमध्ये बिघाडी झाली असल्यचा टोला रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री डॉ. रामदास आठवले यांनी लगावला आहे. ...

ऑक्स्फर्ड, केंब्रिजमध्येही परीक्षांना प्राधान्य, शरद पवारांनी खोटी माहिती देणे दुर्दैवी - Marathi News | Exams are also preferred at Oxford, Cambridge, vinod tawade | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऑक्स्फर्ड, केंब्रिजमध्येही परीक्षांना प्राधान्य, शरद पवारांनी खोटी माहिती देणे दुर्दैवी

भाजप नेत्यांकडून शरद पवार यांच्या विधानाचा समाचार ...

किनारपट्टीवर वादळाचा सामना करणारी घरे, शरदनगर उभारणार - Marathi News | Storm-faced homes on the coast | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :किनारपट्टीवर वादळाचा सामना करणारी घरे, शरदनगर उभारणार

म्हाडाचा पुढाकार; शरदनगर नावाने वसाहती उभारणार ...

शरद पवारांची राज्य सरकारला ‘मोलाची सूचना’; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट - Marathi News | Cyclone Nisarga: Sharad Pawar met CM Uddhav Thackeray and Deputy CM Ajit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवारांची राज्य सरकारला ‘मोलाची सूचना’; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट

तसेच नवीन कर्ज घेताना संबंधित बँकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून काही सवलती देता येतील का हे पाहणे जरूरी आहे अशी माहितीही शरद पवार यांनी दिली. ...

..तोपर्यंत राज्यातील नेते ,अधिकाऱ्यांच्या दाढी-कटींग करणार नाही - Marathi News | ..Till then, he will not cut the beards of state leaders and officers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :..तोपर्यंत राज्यातील नेते ,अधिकाऱ्यांच्या दाढी-कटींग करणार नाही

लॉकडाऊनमुळे सलून चालक, मालक आणि कारागिरांवर उपासमारीची वेळ आली आहे. ...

मातंग समाजाला राज्यपाल नियुक्त प्रतिनिधीत्वाची संधी द्या ; सर्वपक्षीय नेत्यांची मागणी  - Marathi News | Give the Matang community a chance to be represented by a governor; Demands of all party leaders | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मातंग समाजाला राज्यपाल नियुक्त प्रतिनिधीत्वाची संधी द्या ; सर्वपक्षीय नेत्यांची मागणी 

गेल्या ६४ वर्षात विधानपरिषदेवर एकदाही प्रतिनिधित्व नाही ...

सर्कशीत आता प्राणी नसतात, सर्व जोकर असतात; माजी मुख्यमंत्र्यांचं शरद पवारांना जोरदार प्रत्युत्तर - Marathi News | Former Chief Minister Devendra Fadanvis strong reply to Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सर्कशीत आता प्राणी नसतात, सर्व जोकर असतात; माजी मुख्यमंत्र्यांचं शरद पवारांना जोरदार प्रत्युत्तर

शरद पवारांनी आमच्या सर्कशीत प्राणी आहेत पण विदूषकाची कमतरता आहे असं सांगत टोला लगावला होता. त्यावर पत्रकारांनी आज देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला त्यावर त्यांनी पवारांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली. ...

राष्ट्रवादीने विधान परिषदेच्या आमदारकीची दिलेली ऑफर स्वीकारणार?; राजू शेट्टींनी केला मोठा खुलासा - Marathi News | Swabhimani Shetkari Sanghatana leader Raju Shetty said that he will discuss of Legislative Council with NCP President Sharad Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राष्ट्रवादीने विधान परिषदेच्या आमदारकीची दिलेली ऑफर स्वीकारणार?; राजू शेट्टींनी केला मोठा खुलासा

शरद पवार यांचा हाच निरोप देण्यासाठी जयंत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी राजू शेट्टी यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती.  ...