लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
Corona virus : कोरोनाविषयक चाचण्यांचे प्रमाण वाढवा, रुग्णांवर लवकरात लवकर उपचार होणे आवश्यक : शरद पवार - Marathi News | कोरोना4 virus : Increase corona tests and emergnecy treatment available for patient need : Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : कोरोनाविषयक चाचण्यांचे प्रमाण वाढवा, रुग्णांवर लवकरात लवकर उपचार होणे आवश्यक : शरद पवार

अवाजवी शुल्क आकारणी केल्यास कार्यवाही करणार  ...

गोपीचंद पडळकरांच्या वादग्रस्त विधानावर शरद पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले... - Marathi News | I want to speak, but not now, said NCP President Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गोपीचंद पडळकरांच्या वादग्रस्त विधानावर शरद पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

पुण्यातील एका बैठकीनंतर शरद पवार यांनी एक सूचक वक्तव्य केलं आहे.  ...

पडळकरांना नशा चढलीय, पवारांच्या अनुभवापुढे ते डासाएवढेही नाहीत; गोटेंची जळजळीत टीका - Marathi News | NCP leader Anil Gote has criticized BJP leader Gopichand Padalkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पडळकरांना नशा चढलीय, पवारांच्या अनुभवापुढे ते डासाएवढेही नाहीत; गोटेंची जळजळीत टीका

गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर अनिल गोटे यांनी एक पत्रक जारी करत गोपीचंद पडळकरांसह देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. ...

"गृहखातं हातात असल्यानं राष्ट्रवादीवाल्यांना मस्ती आलीय, पण..." - Marathi News | former mp and bjp leader nilesh rane warns ncp leaders and activists | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"गृहखातं हातात असल्यानं राष्ट्रवादीवाल्यांना मस्ती आलीय, पण..."

राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेल्या इशाऱ्यांवर विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपामध्ये प्रवेश केलेल्या नीलेश राणे यांनी प्रतिइशारा दिला आहे. ...

"पवारांवर टीका करणाऱ्यांनी आपली लायकी काय, त्याचं आत्मरीक्षण आधी करावं" - Marathi News | shiv sena slams bjp mla gopichand padalkar over his remarks about sharad pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"पवारांवर टीका करणाऱ्यांनी आपली लायकी काय, त्याचं आत्मरीक्षण आधी करावं"

गोपीचंद पडळकर यांनी पवारांवर केलेल्या टीकेचा सामनामधून समाचार ...

बारामतीत गोपीचंद पडळकर यांच्या समर्थनार्थ भाजपची घोषणाबाजी - Marathi News | BJP's sloganeering in support of Gopichand Padalkar in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत गोपीचंद पडळकर यांच्या समर्थनार्थ भाजपची घोषणाबाजी

आगामी काळात राष्ट्रवादी भाजप वाद रंगणार असल्याचे संकेत... ...

मी भूमिका मांडल्यानंतर आमदार गोपीचंद पडळकर भाजपात राहणार नाहीत; राष्ट्रवादी नेत्याचा दावा - Marathi News | NCP Leader Uttamrao Jankar Target BJP MLA Gopichand Padalkar over Pawar criticized controversy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मी भूमिका मांडल्यानंतर आमदार गोपीचंद पडळकर भाजपात राहणार नाहीत; राष्ट्रवादी नेत्याचा दावा

गोपीचंद पडळकर यांच्यात एवढी ताकद असेल तर त्यांनी धनगर आरक्षणाचा मुद्दा केंद्र सरकारकडून सोडवून आणावा असं उत्तमराव जानकर म्हणाले. ...

...त्या वक्तव्या प्रकरणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर बारामतीत गुन्हा - Marathi News | ... Crime against BJP MLA Gopichand Padalkar in that statement case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :...त्या वक्तव्या प्रकरणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर बारामतीत गुन्हा

शरद पवार हे महाराष्टाला लागलेले कोरोना आहे असे वक्तव्य गोपीचंद पडळकर यांनी केले आहे... ...