लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
शरद पवारांच्या ताफ्यातील पोलीस व्हॅनचा खंडाळा घाटात अपघात - Marathi News | A police van belonging to Sharad Pawar's convoy crashed in Khandala Ghat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद पवारांच्या ताफ्यातील पोलीस व्हॅनचा खंडाळा घाटात अपघात

अपघातांची कोंडी कमी होते न होते तोच खंडाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीत अमृत‍ांजन पुलाच्या खाली पोलीस जीप पलटी झाली. ...

गोपीचंद पडळकरांना 'दुहेरी' धक्का; धनगर समाजाच्या 'या' नेत्याने घेतली विरोधी भूमिका - Marathi News | Dhangar Samaj leader Prakash Shendge has criticized BJP leader Gopichand Padalkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोपीचंद पडळकरांना 'दुहेरी' धक्का; धनगर समाजाच्या 'या' नेत्याने घेतली विरोधी भूमिका

धनगर समाजाचे आणखी एक नेते प्रकाश शेंडगे यांनी देखील गोपीचंद पडळकरांचा चांगलाच समाचार घेतला आहे.  ...

 "आम्ही ठेवणीतल्या शिव्या दिल्यास गोपीचंद पडळकरांना रात्रभर झोपही लागणार नाही" - Marathi News | NCP leader Hasan Mushrif has criticized BJP leader Gopichand Padalkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र : "आम्ही ठेवणीतल्या शिव्या दिल्यास गोपीचंद पडळकरांना रात्रभर झोपही लागणार नाही"

शरद पवरांवरील विधानावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांनी देखील गोपीचंद पडळकरांवर निशाणा साधला आहे. ...

बारामतीत आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला भाजप कार्यकर्त्यांकडून दुग्धाभिषेक - Marathi News | Milk anointing of Gopichand Padalkar's image by BJP workers in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला भाजप कार्यकर्त्यांकडून दुग्धाभिषेक

राज्यात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्याविरुद्ध राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. ...

चीनच्या मुद्यावर काँग्रेस एकाकी? काँग्रेसपासून शरद पवारांनी अंतर राखले - Marathi News | Congress alone on China issue? Sharad Pawar kept his distance from the Congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चीनच्या मुद्यावर काँग्रेस एकाकी? काँग्रेसपासून शरद पवारांनी अंतर राखले

साताऱ्यात म्हणाले । चीनने १९६२ च्या युद्धानंतर ४५ हजार चौरस कि.मी. भूभाग बळकावला ...

चीनप्रश्नी शरद पवारांनी केली केंद्र सरकारची पाठराखण; हे संरक्षणमंत्र्यांचे अपयश नव्हे... - Marathi News | Sharad Pawar followed the central government on China issue; This is not a failure of the defense minister ... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चीनप्रश्नी शरद पवारांनी केली केंद्र सरकारची पाठराखण; हे संरक्षणमंत्र्यांचे अपयश नव्हे...

चीनने १९६२ नंतर भारताचा ३६ हजार किलोमीटर भूभाग ताब्यात घेतला, हे सत्य आहे आणि याकडे पूर्वीच दुर्लक्ष करण्यात आल्याचे दिसते. ...

शिवेंद्रराजे भेटले, पण कोणाच्या मनात काय चाललंय कसं ओळखावं - अजित पवार - Marathi News | I met Shivendra Raje, but how to recognize what is going on in someone's mind - Ajit Pawar | Latest satara News at Lokmat.com

सातारा :शिवेंद्रराजे भेटले, पण कोणाच्या मनात काय चाललंय कसं ओळखावं - अजित पवार

विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपामध्ये दाखल झालेले साता-याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज सातारा येथील विश्रामगृहावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. ...

'रयत'च्या अध्यक्षपदी शरद पवारांची फेरनिवड; सचिवपदी प्राचार्य विठ्ठल शिवणकर  - Marathi News | Sharad Pawar re-elected as president of 'Rayat'; Principal Vitthal Shivankar as Secretary | Latest satara News at Lokmat.com

सातारा :'रयत'च्या अध्यक्षपदी शरद पवारांची फेरनिवड; सचिवपदी प्राचार्य विठ्ठल शिवणकर 

रयत शिक्षण संस्थेच्या सर्वसाधारण समितीची महत्त्वपूर्ण बैठक आज शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. ...