Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्याFOLLOW
Sharad pawar, Latest Marathi News
शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. Read More
शरद पवार यांनी या मुलाखतीच्या तिसऱ्या भागामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कार्यपद्धती आणि राज्यात सत्तेवर आलेले तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थिर राहावे यासाठी काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या आहेत. ...
शरद पवार यांनी भाजपाकडून विविध राज्यात राबवण्यात येत असलेले ऑपरेशन लोटसचा नेमका अर्थ सांगतानाचा राज्यातील महाविकास आघाडीच्या भवितव्याबाबत सूचक विधान केले आहे. ...
ला स्वतःला असं वाटतं की, कोरोनाचं संकट एकदा कमी झालं आणि पार्लमेंट सुरू झाली की या कामाला गती येईल. देशातील विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांमध्ये एक भावना अशी आहे की, आपण एकत्र बसलं पाहिजे. ...
Sharad Pawar Interview With Sanjay Raut: ऑपरेशन कमळ याचा अर्थ सरळ सरळ सत्तेचा गैरवापर करुन लोकांनी निर्माण केलेली सरकारं दुबळी करणे असा आरोप शरद पवारांनी केला. ...
Sharad Pawar Interview With Sanjay Raut: मी स्वत: पार्लामेंटमध्ये त्यांच्या चेंबरमध्ये जाऊन त्यांना सांगितलं की, आम्ही तुमच्याबरोबर येणार नाही, जमलं तर आम्ही शिवसेनेसोबत सरकार बनवू किंवा विरोधी पक्षात बसू असं पंतप्रधानांना सांगितले. ...