लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
गोविंदबागेत बर्थ डे सेलिब्रेशन, सुप्रियाताईंनी केक आणला अन् शरद पवारांनी भरवला - Marathi News | Special celebration of Dhananjay Munde's birthday by pawar family in baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गोविंदबागेत बर्थ डे सेलिब्रेशन, सुप्रियाताईंनी केक आणला अन् शरद पवारांनी भरवला

कोरोनामुक्त झाल्यावर मंत्री मुंडे होम क्वारंटाईनमध्ये होते. तो कालावधी पूर्ण झाल्यावर मुंडे यांनी ज्येष्ठ नेते पवार यांची भेट घेतली. ...

Breaking; सोलापुरात कर्फ्यू का ? शरद पवार यांनी केली विचारणा - Marathi News | Breaking; Why curfew in Solapur? Asked by Sharad Pawar | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Breaking; सोलापुरात कर्फ्यू का ? शरद पवार यांनी केली विचारणा

पालकमंत्री दत्तात्रय भरणे सादर करणार आढावा; जिल्हा आरोग्य विभागात पळापळ ...

खासदार शिवसेनेचे अन् काम पवारांचे; नारायण राणेंचा पवार-राऊत मुलाखतीवर प्रहार, म्हणाले... - Marathi News | Narayan Rane attack on Sharad Pawar Sanjay Raut interview & State government | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :खासदार शिवसेनेचे अन् काम पवारांचे; नारायण राणेंचा पवार-राऊत मुलाखतीवर प्रहार, म्हणाले...

पिंजऱ्यात बसून राज्य चालवता येत नाही. शिवसेनेमुळे भाजपाचे १०५ आमदार आले हे कोणाला खरं वाटेल अशी टीका नारायण राणेंनी पवारांवर केली ...

राजस्थानच्या राजकीय घडामोडींचे पडसाद महाराष्ट्रात उमटले; महाविकास आघाडी सरकार अलर्ट - Marathi News | Rajasthan Political Crisis effect on Maharashtra: NCP Sharad Pawar meet CM Uddhav Thackeray | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राजस्थानच्या राजकीय घडामोडींचे पडसाद महाराष्ट्रात उमटले; महाविकास आघाडी सरकार अलर्ट

Rajasthan Political Crisis: रात्री उशिरा मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली ...

आमदार गोपीचंद पडळकर पुन्हा चर्चेत; आगरकरांच्या जयंतीला टिळकांचा फोटो लावल्यानं ट्रोल, मात्र... - Marathi News | MLA Gopichand Padalkar Troll after posting a photo of Lokmanya Tilak on Gopal Ganeh Agarkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमदार गोपीचंद पडळकर पुन्हा चर्चेत; आगरकरांच्या जयंतीला टिळकांचा फोटो लावल्यानं ट्रोल, मात्र...

ट्विटरवर घडलेल्या प्रकारामुळे सोशल मीडियात नेटिझन्सने त्यांना अक्षरश: ट्रोल केले आहे. ...

शरद पवार यांनी एनडीएमध्ये सहभागी व्हावे - रामदास आठवले - Marathi News | Sharad Pawar should join NDM - Ramdas Athavale | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवार यांनी एनडीएमध्ये सहभागी व्हावे - रामदास आठवले

महाराष्ट्रात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपब्लिकन पक्षाची महायुती व्हावी, अशी इच्छाही आठवले यांनी व्यक्त केली. ...

उद्धव ठाकरेंचे कान टोचले अन् मोदी, कोश्यारींचे संबंध राखले... मुरब्बी पवारच सामना ‘जिंकले’! - Marathi News | Political Analysis: How diplomatically Sharad Pawar kept his views about CM Uddhav Thackeray and PM Narendra Modi    | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :उद्धव ठाकरेंचे कान टोचले अन् मोदी, कोश्यारींचे संबंध राखले... मुरब्बी पवारच सामना ‘जिंकले’!

Sharad Pawar Interview Analysis :राज्यातील सरकारमधील नेमक्या विसंगती व वादाच्या कारणावर पवार यांनी मुलाखतीत नेमके बोट ठेवले आहे. ...

"पुन्हा चारही पक्ष वेगवेगळे लढूया; कोणाच्या जागा जास्त येतात बघू" - Marathi News | BJP leader Chandrakant Patil has criticized NCP president Sharad Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"पुन्हा चारही पक्ष वेगवेगळे लढूया; कोणाच्या जागा जास्त येतात बघू"

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला होता. यावरुन चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ...