लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
आमदार निलेश लंके यांचा ऑनलाइन शिक्षणाचा पारनेर पॅटर्न : मोबाईल अ‍ॅप सांगणार विद्यार्थ्यांनी अभ्यास केला की नाही - Marathi News | MLA Nilesh Lanka's Parner Pattern of Online Education: Mobile App Tells Students Have Studied or Not | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :आमदार निलेश लंके यांचा ऑनलाइन शिक्षणाचा पारनेर पॅटर्न : मोबाईल अ‍ॅप सांगणार विद्यार्थ्यांनी अभ्यास केला की नाही

कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे बंद असलेले शिक्षण सुरू करण्यासाठी राष्ट्रवादी व आमदार निलेश लंके प्रतिष्ठानने तयार केलेला ऑनलाइन शिक्षणाचा पारनेर पॅटर्न राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना चांगलाच भावला. ...

शरद पवारांना पाठवली ‘जय श्रीराम’ लिहिलेली पत्रे; भाजपकडून ‘त्या’ वक्तव्याचा निषेध - Marathi News | Letters written 'Jai Shriram' sent to Sharad Pawar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शरद पवारांना पाठवली ‘जय श्रीराम’ लिहिलेली पत्रे; भाजपकडून ‘त्या’ वक्तव्याचा निषेध

भाजयुमोचे प्रदेश सचिव निखिल चव्हाण म्हणाले की, ‘पवार यांंनी अशा प्रकारची टीका करणे योग्य नाही. ...

चीनसोबतचा तणाव वाढला असताना मोदी सरकारकडून शरद पवारांना महत्त्वाची जबाबदारी - Marathi News | ncp chief sharad pawar appointed as Parliaments standing committee of defense committee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनसोबतचा तणाव वाढला असताना मोदी सरकारकडून शरद पवारांना महत्त्वाची जबाबदारी

खासदारकीची शपथ घेताच मोदी सरकारकडून शरद पवारांवर मोठी जबाबदारी ...

शिवसेना खासदार संजय राऊत उवाच; व्यंकय्या नायडू नियमानुसारच वागले, पण... - Marathi News | shivsena Mp Sanjay Raut Gives Clean Chit To Venkaiah Naidu Over Jai Bhavani Jai Shivaji Row in rajya sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिवसेना खासदार संजय राऊत उवाच; व्यंकय्या नायडू नियमानुसारच वागले, पण...

उदयराजेंनी दिलेल्या घोषणांना उपराष्ट्रपतींनी आक्षेप घेतल्यानं नवा वाद; महाविकासआघाडीकडून भाजपा लक्ष्य ...

पत्रांना पत्रांनी उत्तर देणार, ‘’छत्रपती शिवाजी महाराज की जय’’ लिहून राष्ट्रवादी काँग्रेस मोदींना २० लाख पत्रं पाठवणार - Marathi News | NCP will send 20 lakh letters to Modi by writing "Chhatrapati Shivaji Maharaj Ki Jai". | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पत्रांना पत्रांनी उत्तर देणार, ‘’छत्रपती शिवाजी महाराज की जय’’ लिहून राष्ट्रवादी काँग्रेस मोदींना २० लाख पत्रं पाठवणार

शरद पवार यांनी राम मंदिराच्या भूमिपूजनावरून मोदी सरकारवर केलेल्या टीकेनंतर भाजपाने त्यांना जय श्री राम लिहून दहा लाख पत्रे पाठवण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही भाजपाला प्रत्युत्तर देण्याची तयारी केली आहे. ...

शरद पवारांना पाठवली ‘जय श्रीराम’ लिहिलेली पत्रे, राम मंदिरावरील टीकेला भाजपा युवा मोर्चाचे प्रतिउत्तर - Marathi News | Letters with 'Jai Shriram' sent to Sharad Pawar, BJP Yuva Morcha's reply to the criticism on Ram Mandir | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शरद पवारांना पाठवली ‘जय श्रीराम’ लिहिलेली पत्रे, राम मंदिरावरील टीकेला भाजपा युवा मोर्चाचे प्रतिउत्तर

युवा मोर्चाच्या वतीने राज्यभरातून जय श्रीराम लिहिलेली 10 लाख पत्रे त्यांना पाठविली जाणार आहेत. ...

"काही जणांना नरेंद्र मोदी आवडत नाहीत, त्यांचं नाव घेताच काहींच्या पोटात दुखतं"; शरद पवारांना टोमणा - Marathi News | Ayodhya Ram Mandir: Govindgiri Maharaj hits back at Sharad Pawar over his comment on Narendra Modi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"काही जणांना नरेंद्र मोदी आवडत नाहीत, त्यांचं नाव घेताच काहींच्या पोटात दुखतं"; शरद पवारांना टोमणा

राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र निर्माण ट्रस्टचे विश्वस्त गोविंदगिरी महाराजांनी आज उद्धव ठाकरेंना भूमिपूजनाचं अनौपचारिक आमंत्रण देऊन टाकलं आणि जाता-जाता शरद पवारांनाही ‘टोकलं’. ...

भाजपा अनोख्या पद्धतीनं निषेध करणार; शरद पवारांना 'जय श्रीराम' लिहिलेली १० लाख पत्रं पाठवणार - Marathi News | bjp to send 10 lakh jai shree ram post cards to ncp chief sharad pawar over his comment on ram mandir | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपा अनोख्या पद्धतीनं निषेध करणार; शरद पवारांना 'जय श्रीराम' लिहिलेली १० लाख पत्रं पाठवणार

शरद पवार यांच्या राम मंदिराबद्दलचा विधानाचा भाजपा अनोख्या पद्धतीनं अनोखा निषेध ...