लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
शरद पवारांनी गरजू कोरोना रुग्णांसाठी दिलेली 'मौल्यवान' भेट चोरीला?; साताऱ्यात खळबळ - Marathi News | Coronavirus: NCP Satara Demand inquiry about Remdesivir Injection who gave by Sharad Pawar | Latest satara News at Lokmat.com

सातारा :शरद पवारांनी गरजू कोरोना रुग्णांसाठी दिलेली 'मौल्यवान' भेट चोरीला?; साताऱ्यात खळबळ

यापूर्वी शरद पवारांनी सातारा जिल्ह्यासाठी १२५ रेमडेसिवीर इंजेक्शन दिली त्यानंतर ५० अशाप्रकारे एकूण १७५ रेमडेसिवीर इंजेक्शन देण्यात आली होती. ...

चर्चा तर होणारच... संजय राऊत, पार्थ पवार, आदित्य ठाकरे, अमृता फडणवीस ह्यांना झालंय तरी काय? - Marathi News | What happened to Sanjay Raut, Parth Pawar, Aditya Thackeray, Amrita Fadnavis? | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :चर्चा तर होणारच... संजय राऊत, पार्थ पवार, आदित्य ठाकरे, अमृता फडणवीस ह्यांना झालंय तरी काय?

राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्याकरिता राऊत यांनी प्रयत्न केले. शरद पवार हे या सरकारचे आधारस्तंभ असतील तर राऊत हे भरभक्कम स्तंभ आहेत. ...

शरद पवार यांच्या सिल्व्हर ओकमधून महत्त्वाची बातमी; बंगल्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली - Marathi News | Important news from Sharad Pawar Silver Oak; The number of corona in the bungalow increased | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :शरद पवार यांच्या सिल्व्हर ओकमधून महत्त्वाची बातमी; बंगल्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली

कोरोनाची लागण झालेल्यांवर उपचार सुरू असून ते राहत असलेल्या परिसरात आलेल्या व्यक्तींच्या कोरोना चाचण्यादेखील करण्यात येणार असल्याचं टोपेंनी सांगितलं होतं. ...

गोपीचंद पडळकरांना शरद पवारांवरील टीका फळली? भाजपाने दिली मोठी जबाबदारी - Marathi News | MLC Gopichand Padalkar selected as a spoke person of paschim maharashtra of BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गोपीचंद पडळकरांना शरद पवारांवरील टीका फळली? भाजपाने दिली मोठी जबाबदारी

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजापचे प्रवक्ते व पॅनेलिस्ट यांची नियुक्ती जाहीर केली आहे. यामध्ये लोकसभेनंतर भाजपवासी झालेले कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांनाही पश्चिम महाराष्ट्राचे प्रवक्तेपद देण्यात आले आहे. ...

Sharad Pawar Corona Negative :शरद पवारांची कोरोना चाचणी निगेटिव्ह; आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती - Marathi News | ncp chief Sharad Pawar test negative for corona says health minister rajesh tope | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sharad Pawar Corona Negative :शरद पवारांची कोरोना चाचणी निगेटिव्ह; आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती

NCP Chief Sharad Pawar Corona Test Negative : पवारांचं निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवरील सहा जणांना कोरोनाची लागण ...

'पार्थ'वरून पवार कुटुंबात रंगलेल्या वादावर अखेर पडदा, असे झाले मनोमिलन - Marathi News | The controversy over Pawar's family on Parth Pawar finally came to an end | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'पार्थ'वरून पवार कुटुंबात रंगलेल्या वादावर अखेर पडदा, असे झाले मनोमिलन

आज बारामतीमध्ये पवार कुटुंबीयांची एकत्र बैठक झाली. या बैठकीत गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटनांवर चर्चा झाली. त्यानंतर शरद पवार आणि पार्थ पवार या आजोबा नातवामध्ये झालेल्या वादावर पडदा पडल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. ...

पार्थनंतर आता रोहित पवारांनी केली 'ही' मागणी; पुन्हा चर्चेला उधाण - Marathi News | temples and religious places should be opened to the public demands ncp mla rohit pawar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पार्थनंतर आता रोहित पवारांनी केली 'ही' मागणी; पुन्हा चर्चेला उधाण

देशभरात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे अनेक धार्मिक स्थळांना टाळे लागलेले आहे. ...

नारायण राणेंचा शरद पवारांना टोला; पार्थ परिपक्वच, तो १८ वर्षाचा असून निवडणूक लढवली आहे - Marathi News | Narayan Rane Target Sharad Pawar; Parth is mature, he is 18 years old and is contesting elections | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :नारायण राणेंचा शरद पवारांना टोला; पार्थ परिपक्वच, तो १८ वर्षाचा असून निवडणूक लढवली आहे

संजय राऊत वारंवार सुशांत प्रकरणाचा आदित्यशी संबंध नाही असं सांगत असल्याने संशय अधिक वाढला असल्याचा टोला नारायण राणे यांनी संजय राऊतांना दिला आहे. ...