Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्याFOLLOW
Sharad pawar, Latest Marathi News
शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. Read More
Sharad Pawar Birthday : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त लोकमतने काढलेला विशेष अंक आज लोकमत मीडियाचे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा यांनी शरद पवार यांना सिल्वर ओक या त्यांच्या निवासस्थानी भेटून दिला. ...
Sharad Pawar Birthday : श्रीयुत शरदचंद्र गाेविंदराव पवार... महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात अखंडपणे शीतल चांदण्याचे, उत्साहाचे आणि सुसंस्कृत सार्वजनिक जीवनाचा आग्रह धरणारे सातत्यपूर्ण प्रवाहित राहणारे नेतृत्व! या चांदण्याच्या शीतल प्रकाशाचा पर ...
Sharad Pawar Birthday : शरदचंद्रजी पवार साहेब... यांच्या सातारा येथील पावसातील ऐतिहासिक सभेच्या अनुषंगाने पुस्तक येत आहे, ही आनंदाची बाब आहे. महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक जीवनातील एक महत्त्वाचा दस्तावेज यानिमित्ताने लोकांना वाचायला मिळणार आहे. ...
Sharad Pawar Birthday : शेतकऱ्यांसाठी हवामान अंदाजाचं मॉडेल मांडणारा ‘सुपर कॉम्प्यूटर’ हवा होता, पण अमेरिकेने तो देण्यास नकार दिला आणि मग आपणच तो विकसित केला. पुढं या ‘सुपर कॉम्प्यूटर’चा उपयोग राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापनासाठी कसा करता येईल, यासाठी ...
Sharad Pawar Birthday : शरद पवार हे अर्थ, संरक्षण अशा अन्य क्षेत्राचेही तज्ज्ञ, पण त्यांचा खास जीव शेतीवर. दहा वर्षे देशाचे कृषिमंत्री म्हणून त्यांनी केलेले काम जवळून अनुभवता आले. ...
Sharad Pawar Birthday : शरद पवार यांनी वीसेक वर्षांपूर्वी सांगितले की, मराठवाड्याचे वाळवंट होते आहे. गेल्या दशकातल्या लागोपाठच्या दुष्काळांनी ते सिद्ध झाले. ग्लोबल वॉर्मिंगबद्दल बोलणारे, धोक्याचा इशारा देणारे ते पहिले राजकारणी. ...