Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्याFOLLOW
Sharad pawar, Latest Marathi News
शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. Read More
Sanjay Raut And Sharad Pawar : राऊत यांच्या सिल्व्हर ओकवरील सहकुटुंब भेटीची जोरदार चर्चा रंगली होती. या भेटीमागच्या कारणाबाबत तर्क-वितर्क लढवले जात होते. ...
Sanjay Raut, Sharad pawar meeting : मुंबईत राष्ट्रवादीच्या दोन नेत्यांबाबत आज महत्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. एकनाथ खडसे, धनंजय मुंडे यांच्यावरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. ...
Dhananjay munde News: शरद पवारांनी गुरुवारी दुपारी पक्ष म्हणून काहीतरी निर्णय घेण्याची गरज असल्याचे वक्तव्य केले होते. मात्र, त्यानंतर पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेऊन पवारांनी धनंजय मुंडे प्रकरणाची माहिती घेतली होती. ...