Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्याFOLLOW
Sharad pawar, Latest Marathi News
शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. Read More
कोणाला काय करायचं आहे, हा त्यांचा प्रश्न आहे. पण, लोकांच्या मनात नरेंद्र मोदी आहेत. त्यामुळे, 2024 मध्येही आत्ताच्या जागांपेक्षा अधिक जागांवर विजय मिळवून मोदीच पंतप्रधान होतील, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ...
Sanjay Raut statement on Sharad Pawar meet in Delhi Rashtramanch : भाजपविरोधातील आघाडीपासून शिवसेना फारकत घेतेय का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. ...