लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
शरद पवार हे 'अनडाऊटेबल हिरो ऑफ इंडियन पॉलिटिक्स' : माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहितेंचे राष्ट्रवादी प्रवेशावेळी गौरवोद्गार - Marathi News | Sharad Pawar is 'Undoubtable Hero of Indian Politics': Former Union Minister Subodh Mohite | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद पवार हे 'अनडाऊटेबल हिरो ऑफ इंडियन पॉलिटिक्स' : माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहितेंचे राष्ट्रवादी प्रवेशावेळी गौरवोद्गार

माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते राष्ट्रवादीत प्रवेश; शरद पवारांची कौतुकाची थाप ...

अनिल देशमुखांसह आम्हा राष्ट्रवादीच्या नेत्यांना अशा प्रकारच्या कारवाया नवीन नाही: शरद पवारांचा टोला - Marathi News | This kind of action is not new to us NCP leaders including Anil Deshmukh: Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अनिल देशमुखांसह आम्हा राष्ट्रवादीच्या नेत्यांना अशा प्रकारच्या कारवाया नवीन नाही: शरद पवारांचा टोला

देशातील राज्यकर्ते ईडी,सीबीआयसारख्या संस्थांमार्फत त्यांच्याविरुद्ध भूमिका घेणाऱ्या नेत्यांना अशाप्रकारे त्रास देण्याचे काम करत आहे. ...

तिसऱ्या आघाडीचं नेतृत्व करण्याबाबत शरद पवार म्हणाले; मागे बरेच उद्योग केले, आता.... - Marathi News | Need United leadership now claims NCP supremo Sharad pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तिसऱ्या आघाडीचं नेतृत्व करण्याबाबत शरद पवार म्हणाले; मागे बरेच उद्योग केले, आता....

दिल्ली मधील बैठक शेतकरी आंदोलनासाठी पवारांचा दावा ...

Sharad Pawar: पंतप्रधानांनी जम्मू काश्मीरच्या प्रमुख नेत्यांच्या बोलावलेल्या बैठकीवर शरद पवार म्हणाले, या भूमिकेचे स्वागतच, पण....  - Marathi News | Sharad Pawar: At a meeting convened by the Prime Minister of Jammu and Kashmir, Sharad Pawar said that this role is welcome, but .... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Sharad Pawar: पंतप्रधानांनी जम्मू काश्मीरच्या प्रमुख नेत्यांच्या बोलावलेल्या बैठकीवर शरद पवार म्हणाले, या भूमिकेचे स्वागतच, पण.... 

पंतप्रधान नरेंद्र मोदी काश्मीर विषयी प्रधानमंत्री जे काही म्हणाले त्याचे स्वागत आहे. ...

राज्यात आगामी वर्षात ११२ लाख टन साखर निर्मिती होणार ; इथेनॉल ऊत्पादन वाढविण्यावर भर - Marathi News | 112 lakh tonnes of sugar produced next year in the country | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात आगामी वर्षात ११२ लाख टन साखर निर्मिती होणार ; इथेनॉल ऊत्पादन वाढविण्यावर भर

साखरेचे उत्पादन वाढले मात्र साखर कारखान्यांच्या अडचणीत सुद्धा वाढ होण्याची चिन्हे आहेत. ...

Anil Deshmukh: “खरे सूत्रधार सिल्व्हर ओक आणि वर्षावर बसलेत”: भाजप - Marathi News | Anil Deshmukh: "The real masterminds are sitting on silver oak and rain": BJP | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Anil Deshmukh: “खरे सूत्रधार सिल्व्हर ओक आणि वर्षावर बसलेत”: भाजप

Anil Deshmukh: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात ईडीने कारवाई केल्यावरून आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्यास सुरुवात झाली आहे. ...

हिमालयाला पुन्हा सह्याद्रीची मदत होईल? - Marathi News | NCP leader Sharad Pawar has gone to give an alternative to BJP without taking Congress with him pdc | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :हिमालयाला पुन्हा सह्याद्रीची मदत होईल?

१५ पक्षांना एकत्र आणण्याचं काम करणारे ऐंशी वर्षांचे शरद पवार काँग्रेसला सोबत न घेता भाजपला पर्याय द्यायला निघाले आहेत.. हे जमेल का? ...

Corona virus Baramati : शरद पवारांच्या काटेवाडीत १४ दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर; वाढत्या रुग्णसंख्येमुळे प्रशासनाचा निर्णय  - Marathi News | Corona virus Baramati: 14 days strict lockdown announced in Sharad Pawar's Katewadi; Administration's decision due to increasing corona patients | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus Baramati : शरद पवारांच्या काटेवाडीत १४ दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर; वाढत्या रुग्णसंख्येमुळे प्रशासनाचा निर्णय 

शरद पवार यांच्या काटेवाडी गावात रुग्ण वाढत असल्याने १४ दिवसांच्या लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. ...