Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्याFOLLOW
Sharad pawar, Latest Marathi News
शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. Read More
Sharad Pawar News: कुटुंब आणि राजकारण या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत, असे सांगत शरद पवार यांनी पार्थ अजित पवार जमीन व्यवहार प्रकरणावर स्पष्ट शब्दांत भाष्य केले. ...
संविधानाच्या विषयावर गैरसमज पसरवून मतदारांचा फायदा घ्यायचा पण राष्ट्रगानच्या कार्यक्रमात ना सहभागी व्हायचे ना आयोजन करायचे? ही दुतोंडी भूमिका काँग्रेसवाले, शरद पवार गटाची का? ...
Konkan Railway News: शरद पवारांनी पत्र लिहून, एक यादी देत ट्रेनना थांबा देण्याची विनंती केली होती. कोकण रेल्वेवरील २ स्थानकांवर ८ ट्रेनना थांबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...
केंद्र सरकारने याबाबत काही पॅकेज जाहीर केले, जे फक्त एक भाग आहे. दुसरीकडे, शेतकऱ्यांनी विमा देखील घेतला होता. नुकसान झाल्यानंतर विम्याची रक्कम तातडीने मिळाली पाहिजे ...
Shiv Sena Shinde Group News: पन्नास वर्षे सत्ता भोगली, तेव्हा या गोष्टीचा विचार केला नाही. लोकसभेत मत चोरले, त्यांनाही धडा शिकवला पाहिजे, असा पलटवार करण्यात आला आहे. ...