शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. Read More
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: आमची भूमिका कायम व्यापकच होती. एखादी गोष्ट १० वेळा बोलली तर लोकांना वाटते की, काहीतरी असावे बाबा. त्यामुळे आरोप करत असावेत, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. ...
माझ्याकडे बोट दाखवणाऱ्यांनी त्यांचा इतिहास पाहिला पाहिजे, आम्ही विचारसरणी सोडून भाजपासोबत सत्तेत जाण्याचा प्रश्न नाही, जे वादाचे विषय असतील त्याला आमचा पाठिंबा नाही असं मलिकांनी सांगितले. ...
प्राजक्त तनपुरे यांना आमदार करण्याची जबाबदारी राहुरीकरांनी घ्यावी. त्यांना कॅबिनेटमध्ये स्थान देण्याची जबाबदारी माझी राहील, अशी ग्वाही ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिली. ...